Jó 33

marc (MARC)

1 “परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक;

2 मी बोलायला माझे मुख उघडत आहे;

3 माझे शब्द सरळ हृदयातून येतात;

4 परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे;

5 तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे;

6 परमेश्वरासमोर जसा तू, तसा मीही आहे;

7 माझे भय बाळगण्याची तुला गरज नाही,

8 “तुला असे बोलताना मी ऐकले आहे—

9 ‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही;

10 तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे;

11 ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात;

12 “परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस,

13 तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस

14 कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्‍या मार्गाने मानवांशी बोलत असतात—

15 रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये,

16 परमेश्वर त्यांच्या कानात बोलून

17 म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील

18 खड्ड्यात पडण्यापासून

19 “किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर

20 अशासाठी की त्यांच्या शरीराला अन्नाची किळस वाटेल

21 त्यांचे मांस दिसेनासे होते,

22 ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात,

23 तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत,

24 आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो,

25 लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो;

26 मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल,

27 मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील,

28 परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले,

29 “परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात;

30 त्याचा जीव त्या गर्तेपासून फिरवितात,

31 “हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक;

32 जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे;

33 परंतु जर नाही तर माझे ऐक;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.