Habacuque 1

marc (MARC)

1 संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे:

2 हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा?

3 तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता?

4 म्हणून कायदा नेभळा झाला आहे,

5 “देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ—

6 मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे,

7 ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत;

8 त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत,

9 हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात,

10 ते राजांचा उपहास करतात

11 वार्‍याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात—

12 हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का?

13 तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही;

14 तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे,

15 दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो,

16 म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो

17 तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Habacuque 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.