Jó 31

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे,

2 वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे,

3 मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे,

4 देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का?

5 जर मी असत्याने चाललो असेल,

6 मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या

7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन,

8 तर मी पेरलेले दुसरा खावो,

9 जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल,

10 तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो,

11 कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल;

12 लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.

13 माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल,

14 तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु?

15 ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का?

16 मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल.

17 आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल,

18 (त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत)

19 जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले

20 त्यांनी मला अंत:करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही

21 माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून

22 मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो

23 परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते,

24 जर मी सोन्याला माझी आशा केले,

25 मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.

26 जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,

27 माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर

28 ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे.

29 माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही.

30 (खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.)

31 मी अपरिचितांना अन्न देतो,

32 परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये

33 इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात

34 कारण मला लोकांची भीती आहे,

35 अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते.

36 खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन.

37 त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन.

38 मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही.

39 जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता

40 तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 31, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.