Provérbios 8

marc (MARC)

1 सुज्ञान हाक मारीत नाही काय?

2 रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर,

3 शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला,

4 “अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते;

5 तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा;

6 ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत;

7 माझे मुख सत्य बोलते,

8 माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत;

9 जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत;

10 चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची,

11 कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे;

12 मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते;

13 याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय.

14 सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत;

15 माझ्याद्वारे राजे राज्य करतात,

16 माझ्याच साहाय्याने अधिपती,

17 जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते,

18 माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान,

19 माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे;

20 मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते,

21 माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते.

22 याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये,

23 अनादिकालापासून माझी रचना केलेली होती.

24 जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता,

25 पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते,

26 त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती

27 त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले,

28 जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली

29 जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या,

30 तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते;

31 त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे

32 “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका,

33 माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा;

34 जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत,

35 कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते,

36 परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.