Provérbios 7

marc (MARC)

1 माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव,

2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील;

3 तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव;

4 “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला,

5 म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील,

6 माझ्या घराच्या खिडकीच्या

7 साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले,

8 तो तिच्या रस्त्याच्या कोपर्‍याजवळून जात होता,

9 दिवसाच्या संधिप्रकाशात,

10 तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली,

11 (ती बेशिस्त आणि उर्मट आहे,

12 आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे

13 तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले,

14 आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत,

15 म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले;

16 मी माझा पलंग इजिप्त येथील

17 ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी

18 चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ;

19 कारण माझे पती घरी नाहीत;

20 त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे,

21 तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले;

22 जसा बैल कापणार्‍याकडे जातो,

23 तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो,

24 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका,

25 तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका

26 कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे;

27 तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.