Jó 38

marc (MARC)

1 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले:

2 “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी

3 पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे;

4 “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?

5 तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार!

6 तिचे पाये कशावर रोवले आहे,

7 जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली

8 “सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला

9 जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली

10 जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या

11 जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही;

12 “तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का,

13 यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील

14 जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते;

15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो,

16 “समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय

17 मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय?

18 पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का,

19 “प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे?

20 त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय?

21 तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता!

22 “हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय

23 जी मी संकट काळासाठी,

24 आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते,

25 मुसळधार पावसासाठी प्रवाह,

26 म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत,

27 यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल

28 पावसाला पिता आहे का?

29 बर्फ कोणाच्या उदरातून येते?

30 जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते,

31 “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय?

32 तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय

33 स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय?

34 “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय

35 आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय?

36 पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते,

39 “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का?

40 ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात

41 कावळ्यांना अन्न कोण पुरवितो

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 38, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.