Isaías 24

marc (MARC)

1 पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत

2 ते प्रत्येकासाठी समान असेल,

3 पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल

4 पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते,

5 पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे.

6 म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो.

7 नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते.

8 आनंददायक ढोलकी शांत झाली आहे,

9 गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे!

10 उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे;

11 रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत;

12 नगर उद्ध्वस्त झाले आहे,

13 जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर

14 ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील,

15 म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा;

16 पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो:

17 पृथ्वीवरील सर्व लोकांनो,

18 भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल,

19 पृथ्वीचे तुकडे झाले आहेत,

20 पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे.

21 त्या दिवशी याहवेह,

22 त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल

23 चंद्राची त्रेधा उडेल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.