Isaías 2

marc (MARC)

1 यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:

2 पण शेवटच्या दिवसात

3 अनेक लोक येतील आणि म्हणतील,

4 ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील,

5 याकोबाच्या वंशजा ये,

6 याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा

7 त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे;

8 सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे;

9 म्हणून या लोकांचे पतन केले जाईल

10 याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून

11 उन्मताची नजर नमविली जाईल,

12 गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना,

13 लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू

14 उंच उंच पर्वत

15 प्रत्येक भव्य बुरूज,

16 तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत

17 मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल

18 सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.

19 जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील

20 त्या दिवशी लोक

21 जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील

22 मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.