Êxodo 37
marc (MARC) vs NVT
1 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता.
1 Em seguida, Bezalel fez uma arca de madeira de acácia, com 1,15 metro de comprimento, 67,5 centímetros de largura e 67,5 centímetros de altura.
2 त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला.
2 Revestiu-a com ouro puro por dentro e por fora e fez uma moldura de ouro ao seu redor.
3 त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला लावल्या.
3 Mandou fundir quatro argolas de ouro e prendeu-as aos quatro pés da arca, duas argolas de cada lado.
4 मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.
4 Fez varas de madeira de acácia e revestiu-as com ouro.
5 आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
5 Passou-as por dentro das argolas dos lados da arca para transportá-la.
6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
6 Fez ainda a tampa da arca, o lugar de expiação, de ouro puro. Media 1,15 metro de comprimento e 67,5 centímetros de largura.
7 झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले.
7 Fez dois querubins de ouro batido e colocou um em cada extremidade da tampa.
8 एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले.
8 Modelou o querubim em cada extremidade da tampa de modo a formar uma só peça de ouro com a tampa.
9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती.
9 Os querubins ficavam de frente um para o outro, com o rosto voltado para a tampa da arca. Estendiam suas asas sobre a tampa para cobri-la.
10 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होता.
10 Bezalel fez a mesa de madeira de acácia com 90 centímetros de comprimento, 45 centímetros de largura e 67,5 centímetros de altura.
11 मग त्यांनी त्याला शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याभोवती सोन्याचा काठ बनविला.
11 Revestiu-a com ouro puro e colocou uma moldura de ouro ao seu redor.
12 मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला.
12 Enfeitou-a com uma borda de 8 centímetros de largura e com uma moldura de ouro ao redor da borda.
13 मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्यांवर बसविल्या.
13 Fez quatro argolas de ouro para a mesa e prendeu-as aos quatro cantos, junto aos quatro pés.
14 मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या.
14 Prendeu as argolas junto da borda para sustentar as varas usadas para transportar a mesa.
15 मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते.
15 Fez essas varas de madeira de acácia e revestiu-as com ouro.
16 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.
16 Fez ainda recipientes especiais de ouro puro para a mesa: tigelas, colheres, vasilhas e jarras para as ofertas derramadas.
17 मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला.
17 Bezalel fez um candelabro de ouro puro batido. Todo o candelabro e seus enfeites formavam uma só peça: a base, a haste central, as lâmpadas, os botões e as flores.
18 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्या बाजूला.
18 Da haste central saíam seis ramos, três de cada lado.
19 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.
19 Cada um dos seis ramos tinha três lâmpadas em forma de flor de amendoeira, com botões e flores.
20 आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती.
20 A haste central do candelabro tinha quatro lâmpadas em forma de flor de amendoeira, cada uma com botões e flores.
21 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या.
21 Havia um botão de amendoeira debaixo de cada par dos seis ramos que saíam da haste central.
22 या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.
22 Os botões de amendoeira e os ramos formavam uma só peça com a haste central e eram feitos de ouro puro batido.
23 मग त्यांनी त्याचे सात दिवे बनविले व शुद्ध सोन्याचे वातीचे चिमटे आणि तबके सुद्धा बनविली.
23 Fez também sete lâmpadas para o candelabro, cortadores de pavio e apagadores, todos de ouro puro.
24 त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत शुद्ध सोन्याने तयार केली.
24 Foram necessários 35 quilos de ouro puro para o candelabro e seus acessórios.
25 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.
25 Depois, Bezalel usou madeira de acácia para construir o altar de incenso. Ele o fez quadrado, com 45 centímetros de lado e 90 centímetros de altura, com pontas em forma de chifre nos cantos entalhados da mesma peça de madeira que o altar.
26 त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला.
26 Revestiu o topo, os lados e as pontas do altar com ouro puro e fez uma moldura de ouro ao seu redor.
27 त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या.
27 Fez duas argolas de ouro e prendeu-as nos lados opostos do altar, debaixo da moldura de ouro, para sustentar as varas usadas para transportá-lo.
28 त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले.
28 Fez as varas de madeira de acácia e revestiu-as com ouro.
29 त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले.
29 Em seguida, preparou o óleo sagrado da unção e o incenso perfumado usando as técnicas de um perfumista.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.