Êxodo 37

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता.
1 Bezalel fez a arca com madeira de acácia, com um metro e dez centímetros de comprimento, setenta centímetros de largura e setenta centímetros de altura.
2 त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला.
2 Revestiu-a de ouro puro, por dentro e por fora, e fez uma moldura de ouro ao seu redor.
3 त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला लावल्या.
3 Fundiu quatro argolas de ouro para ela, prendendo-as a seus quatro pés, com duas argolas de um lado e duas do outro.
4 मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.
4 Depois fez varas de madeira de acácia e revestiu-as de ouro
5 आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
5 e colocou-as nas argolas laterais da arca para que pudesse ser carregada.
6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
6 Fez a tampa de ouro puro com um metro e dez centímetros de comprimento por setenta centímetros de largura.
7 झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले.
7 Fez também dois querubins de ouro batido nas extremidades da tampa.
8 एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले.
8 Fez ainda um querubim numa extremidade e o segundo na outra, formando uma só peça com a tampa.
9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती.
9 Os querubins tinham as asas estendidas para cima, cobrindo com elas a tampa. Estavam de frente um para o outro, com o rosto voltado para a tampa.
10 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होता.
10 Fez a mesa com madeira de acácia com noventa centímetros de comprimento, quarenta e cinco centímetros de largura e setenta centímetros de altura.
11 मग त्यांनी त्याला शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याभोवती सोन्याचा काठ बनविला.
11 Revestiu-a de ouro puro e fez uma moldura de ouro ao seu redor.
12 मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला.
12 Fez também ao seu redor uma borda com a largura de quatro dedos e uma moldura de ouro para essa borda.
13 मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर बसविल्या.
13 Fundiu quatro argolas de ouro para a mesa e prendeu-as nos quatro cantos, onde estavam os seus quatro pés.
14 मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या.
14 As argolas foram presas próximas da borda, para que sustentassem as varas usadas para carregar a mesa.
15 मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते.
15 Fez as varas para carregar a mesa de madeira de acácia, revestidas de ouro.
16 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.
16 E de ouro puro fez os utensílios para a mesa: seus pratos e recipientes para incenso, tigelas e as bacias nas quais se derramam as ofertas de bebidas.
17 मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला.
17 Fez o candelabro de ouro puro e batido. O pedestal, a haste, as taças, as flores e os botões formavam com ele uma só peça.
18 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.
18 Seis braços saíam do candelabro: três de um lado e três do outro.
19 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.
19 Havia três taças com formato de flor de amêndoa, num dos braços, cada uma com botão e flor, e três taças com formato de flor de amêndoa no braço seguinte, cada uma com botão e flor. Assim será com os seis braços que saem do candelabro.
20 आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती.
20 Na haste do candelabro havia quatro taças com formato de flor de amêndoa, cada uma com flor e botão.
21 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या.
21 Havia um botão debaixo de cada par dos seis braços que saíam do candelabro.
22 या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.
22 Os braços com seus botões formavam uma só peça com o candelabro, tudo feito de ouro puro e batido.
23 मग त्यांनी त्याचे सात दिवे बनविले व शुद्ध सोन्याचे वातीचे चिमटे आणि तबके सुद्धा बनविली.
23 Fez de ouro puro suas sete lâmpadas, seus cortadores de pavio e seus apagadores.
24 त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत शुद्ध सोन्याने तयार केली.
24 Com trinta e cinco quilos de ouro puro fez o candelabro com seus botões e todos esses utensílios.
25 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.
25 Fez ainda o altar de incenso de madeira de acácia. Era quadrado, com quarenta e cinco centímetros de cada lado e noventa centímetros de altura; suas pontas formavam com ele uma só peça.
26 त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला.
26 Revestiu de ouro puro a parte superior, todos os lados e as pontas, e fez uma moldura de ouro ao seu redor.
27 त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या.
27 Fez também duas argolas de ouro de cada lado do altar, abaixo da moldura, para sustentar as varas utilizadas para carregá-lo,
28 त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले.
28 e usou madeira de acácia para fazer as varas e revestiu-as de ouro.
29 त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले.
29 Fez ainda o óleo sagrado para as unções e o incenso puro e aromático, obra de perfumista.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.