Jó 30

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 “परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत,
1 Agora zombam de mim os mais jovens do que eu, aqueles cujos pais eu desdenharia de colocar com os cães de meu rebanho.
2 त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच निकामी आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
2 Que faria eu com o vigor de seus braços? Não atingirão a idade madura.
3 ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
3 Reduzidos a nada pela miséria e a fome, roem um solo árido e desolado.
4 ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
4 Colhem ervas e cascas dos arbustos, por pão têm somente a raiz das giestas.
5 त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
5 São postos para fora do povo, gritam com eles como se fossem ladrões,
6 त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते.
6 moram em barrancos medonhos, em buracos de terra e de rochedos.
7 ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात.
7 Ouvem-se seus gritos entre os arbustos, amontoam-se debaixo das urtigas,
8 ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांस त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
8 filhos de infames e de gente sem nome que são expulsos da terra!
9 अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
9 Agora sou o assunto de suas canções, o tema de seus escárnios;
10 ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
10 afastam-se de mim com horror, não receiam cuspir-me no rosto.
11 देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
11 Desamarraram a corda para humilhar-me, sacudiram de si todo o freio diante de mim.
12 ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
12 À minha direita levanta-se a raça deles, tentam atrapalhar meus pés, abrem diante de mim o caminho da sua desgraça.
13 मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
13 Cortam minha vereda para me perder, trabalham para minha ruína.
14 ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
14 Penetram como por uma grande brecha, irrompem entre escombros.
15 भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
15 O pavor me invade. Minha esperança é varrida como se fosse pelo vento, minha felicidade passa como uma nuvem.
16 माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसानी मला वेढून टाकले आहे.
16 Agora minha alma se dissolve, os dias de aflição me dominaram.
17 माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
17 A noite traspassa meus ossos, consome-os; os males que me roem não dormem.
18 देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
18 Com violência segura a minha veste, aperta-me como o colarinho de minha túnica.
19 देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
19 Deus jogou-me no lodo, tenho o aspecto da poeira e da cinza.
20 देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
20 Clamo a ti, e não me respondes; ponho-me diante de ti, e não olhas para mim.
21 देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
21 Tornaste-te cruel para comigo, atacas-me com toda a força de tua mão.
22 देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
22 Arrebatas-me, fazes-me cavalgar o tufão, aniquilas-me na tempestade.
23 तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच.
23 Eu bem sei, levas-me à morte, ao lugar onde se encontram todos os viventes.
24 परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु:ख देणार नाही.
24 Mas poderá aquele que cai não estender a mão, poderá não pedir socorro aquele que perece?
25 देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
25 Não chorei com os oprimidos? Não teve minha alma piedade dos pobres?
26 परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
26 Esperava a felicidade e veio a desgraça, esperava a luz e vieram as trevas.
27 मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
27 Minhas entranhas abrasam-se sem nenhum descanso, assaltaram-me os dias de aflição.
28 मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
28 Caminho no luto, sem sol; levanto-me numa multidão de gritos,
29 कोल्ह्यांना मी भाऊ,
29 tornei-me irmão dos chacais e companheiro dos avestruzes.
30 माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
30 Minha pele enegrece-se e cai, e meus ossos são consumidos pela febre.
31 माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे,
31 Minha cítara só dá acordes lúgubres, e minha flauta sons queixosos.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.