Jó 23

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,

2 “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन?

3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर

4 मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती.

5 त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते.

6 त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का?

7 तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता.

8 पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता,

9 उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही.

10 परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे,

11 त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत,

12 मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही,

13 परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल.

14 कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो,

15 यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो,

16 त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे,

17 काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 23, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.