Salmos 113
Marathi Bible (GL_MARATHI) vs VC
VC Versão Católica
1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
1 Aleluia. Louvai, ó servos do Senhor, louvai o nome do Senhor.
2 परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
2 Bendito seja o nome do Senhor, agora e para sempre.
3 पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
3 Desde o nascer ao pôr-do-sol, seja louvado o nome do Senhor.
4 परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
4 O Senhor é excelso sobre todos os povos, sua glória ultrapassa a altura dos céus.
5 कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो.
5 Quem se compara ao Senhor, nosso Deus, que tem seu trono nas alturas,
6 देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
6 e do alto olha o céu e a terra?
7 देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
7 Ele levanta do pó o indigente e tira o pobre do monturo,
8 आणि देव त्या लोकांना महत्व देतो.देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
8 para, entre os príncipes, fazê-lo sentar, junto dos grandes de seu povo.
9 स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.
9 E a mulher, que, antes, era estéril, ele a faz, em sua casa, mãe feliz de muitos filhos.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 113, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.