2 Coríntios 8

प्रेम संदेश (AHR)

1 भाऊसवन अनी बहिणीसवन, मासेदोनिया मातील मंडळीसवर देवनी व्हयेल कृपा तुमले माहीत पडाले पाहिजे अशी आमनी ईच्छा शे;

2 ती अशी की, संकटना कठीण परिक्षामा बराच आनंद अनी भलतीच गरिबी यासना फळरुपमा त्यासना उदार पना दिसना.

3 कारण त्यासनी आपला शक्तीप्रमाने अनी शक्तीना पलिकडे बी त्यानी स्वतःव्हईसन दान देयल शे, अशी मी साक्ष देस.

4 त्यासनी बरीच ईनंती करीसन आमनाकडे मांग की, यहूदीयामाधला देवना लोकसनी सेवा कराकरता आमले बी सहभागीतामा लेवानी कृपा करानी.

5 आमले अपेक्षा व्हती तितलच नही, तर त्यासनी पहिले स्वतःले प्रभुले देयल शे, अनी देवना ईच्छातीन त्यासनी आमले देयल शेतस,

6 ह्यावरतीन आम्हीन तिताजोडे ईनंती करी की, जश त्यानी पहिले सुरवात करी व्हती, त्यानी हाई सेवा करत ऱ्हावाले पाहिजे अनी तुमले मदत करीसन दान देवानं हाई कृपाना कामले पुरं कराले पाहिजे.

7 तर ईश्वास भाषनं ज्ञान, प्रत्येक गोष्टनी कयकय, अनी आमना वरनी तुमनी प्रिती ह्या सर्वासमा जश तुम्हीन आमनामा मोठा शेतस, तसच ह्या दान देवाना कृपाना काममा बी ऱ्हावाले पाहिजे.

8 हाई मी आज्ञा म्हणीसन सांगस नही, तर दुसरासनी दखाडेल उत्कंठावरतीन तुमना प्रेमनी परिक्षा मी दखस.

9 आपला प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा तुमले माहीतच शे, तो श्रीमंती व्हता तो गरीब व्हयना, यानाकरता की त्याना गरीब व्हवामुये तुम्हीन श्रीमंत व्हयनात.

10 याना विषयमा मी तुमले मन मत सांगस; ह्याना तुमले उपयोग व्हवासारखं शे; कारण तुम्हीन एक वरीस पहिले दुसरसना पहिले तुम्हीन अस कराले सुरवात करी इतलंच नही, तर अशी करानी ईच्छा बी धरी.

11 तर आते हाई काम पुर करा; यानाकरता की जशी दान देवानी उत्सुकता तुमले व्हती, तसच तुमनाकडे जे शे त्यानुसार काम पुर करा.

12 जर तुमनी देवानी ईच्छा व्हई म्हणजे तुमना जोडे जे व्हई ते देवले मान्य व्हई, जर नही व्हई तर काही हरकत नही.

13 दुसरासले सुख अनी तुमले दुःख व्हई अस नही.

14 तर हाई समानता व्हवाले पाहिजे म्हणजे चालु काळमा तुमना जोडे जे शे त्यानातीन त्यासनी गरज पुरी करानी अनी नंतर त्यासनाजोडे जे बरच व्हई त्याना माईन तुमनी गरज पुरी करानी अशी हाई समानता ऱ्हावाले पाहिजे;

15 अस शास्त्रमा लिखेल शे. “ज्यानी बरच गोया करं त्यानं जास्तीनं भरनं नही; तसच ज्यानी थोडं गोया करं व्हतं त्यानं काही कमी भरनं नही.”

16 तिताना मनमा तुमना विषयी तशीच कयकय उत्पन्न करनारा देवना आम्हीन उपकार मानतस.

17 कारण त्यानी आमनी सुचना मान्य करी, तो बराच उतावळा व्हता. म्हणीसन तो स्वतःव्हईनच तुमनाकडे निंघी येवानी ईच्छा दखाडी.

18 त्यानासंगे आम्हीन एक भाऊले धाडेल शे; सुवार्ता सांगामुये त्यानी वाहवाह सर्व मंडळीसमा पसरेल शे.

19 इतलंच नही तर आमनाकडतीन प्रभुना गौरवकरता अनी आमना उतावळापणा दखाडाकरता चालाडेल ह्या कृपाना काममा मंडळीसनी आमना प्रवासमा त्याले सोबती म्हणीसन नेम;

20 आमनाकडतीन चालायेल ह्या उदार पणना काममा कोणी आमले दोष लावाले नको म्हणीसन आम्हीन सावध शेतस;

21 कारण प्रभुना नजरतीन जे मान्य, इतलंच नही तर मनुष्यना नजरतिनबी जे मान्य त्यानी आम्हीन काळजी लेत राहतस.

22 त्यासनासंगे आम्हीन आमना एक भाऊले धाडेल शे, त्यानी मदत कराकरता उतावळा पनानी परिक्षा आम्हीन बराच येळले करेल शे; त्याना आते तुमनावर बराच ईश्वास ऱ्हावामुये तो बराच उतावळा शे अस आमले पटेल शे.

23 तिताना विषयमा कोणी ईचारी, तर तो मना साथी अनी तुमना सहकारी राही; आमना भाऊसविषयी बोलनात तर त्या मंडळीसना प्रेषित अनी, ख्रिस्तना गौरव शेतस.

24 यामुये त्यासले तुम्हीन आपला प्रितीनं अनी तुमना विषयमा आमना अभिमाननं प्रमाण मंडळीसना समोर दखाडा.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Coríntios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.