Provérbios 3

marc (MARC)

1 माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस,

2 कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील,

3 प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत;

4 तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून

5 तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव;

6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा,

7 स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस;

8 हे तुझ्या देहाला आरोग्य देईल

9 तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी

10 तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील,

11 माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;

12 कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,

13 ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते

14 कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे,

15 ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे,

16 तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे;

17 तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत,

18 जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे;

19 सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला,

20 त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली,

21 माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस,

22 तीच तुझ्यासाठी जीवन असतील,

23 मग तू तुझ्या मार्गाने सुरक्षित चालशील,

24 तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही;

25 अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस,

26 कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील

27 ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले,

28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना

29 तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना,

30 जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल,

31 हिंसा करणार्‍यांचा हेवा करू नकोस,

32 कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते,

33 याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो,

34 उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात,

35 ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.