Números 33
marc (MARC) vs VC
1 मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते.
1 Eis as etapas que fizeram os israelitas desde a sua partida do Egito em tropas organizadas sob as ordens de Moisés e Aarão.
2 याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता:
2 Moisés, por ordem do Senhor, tomou nota de suas marchas por etapas. São as seguintes essas marchas em etapas:
3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले,
3 No décimo quinto dia do primeiro mês partiram de Ramsés. Isso foi no dia seguinte à Páscoa; partiram com a mão levantada, à vista de todos os egípcios
4 त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता.
4 que estavam enterrando aqueles que o Senhor tinha ferido dentre eles, todos os seus primogênitos. Também contra os seus deuses o Senhor tinha exercido o seu juízo.
5 इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.
5 Partidos de Ramsés, os israelitas se detiveram em Socot,
6 त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला.
6 de onde partiram, indo acampar em Etão, situado na extremidade do deserto.
7 त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.
7 Dali, voltaram a Fi-Hairot, defronte de Beelsefon, e acamparam diante de Magdalum.
8 त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.
8 Deixando Fi-Hairot, passaram pelo meio do mar para o deserto. Após três dias de marcha na solidão de Etão, detiveram-se em Mara.
9 त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.
9 Partindo de Mara, ganharam Elim, onde havia doze fontes e setenta palmeiras; e acamparam ali.
10 त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.
10 Saindo de Elim, foram acampar junto do mar Vermelho,
11 त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.
11 de onde partiram e acamparam no deserto de Sin.
12 सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला.
12 Tendo partido do deserto de Sin, acamparam em Dafca,
13 त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला.
13 de onde foram para Alus.
14 नंतर त्यांनी अलूश सोडले व रफीदीम येथे तळ दिला. या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते.
14 Dali, partiram e acamparam em Rafidim, onde o povo não encontrou água para beber.
15 रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.
15 Partidos de Rafidim, acamparam no deserto do Sinai.
16 मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.
16 Saindo do deserto do Sinai, foram acampar em Kibrot-Hataava,
17 नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.
17 de onde foram acampar em Haserot.
18 त्यांनी हसेरोथ सोडले आणि रिथमाह येथे तळ दिला.
18 De lá, acamparam em Retma.
19 मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.
19 De Retma foram a Remonfarés.
20 त्यांनी रिम्मोन-पेरेस सोडले व लिब्नाह येथे तळ दिला.
20 De Remonfarés a Lebna.
21 मग त्यांनी लिब्नाह सोडले व रिस्साह येथे तळ दिला.
21 De Lebna a Ressa.
22 त्यांनी रिस्साह सोडले आणि केहेलाथाह येथे तळ दिला.
22 De Ressa a Ceelata.
23 त्यांनी केहेलाथाह सोडले आणि शेफर पर्वतावर तळ दिला.
23 Deixaram Ceelata e acamparam no monte Sefer.
24 नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला.
24 Dali foram acampar em Arada.
25 त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला.
25 De lá a Macelot.
26 माखेलोथ सोडल्यावर त्यांनी तहथ येथे तळ दिला.
26 Dali a Taat.
27 तहथ सोडून त्यांनी तेराह येथे तळ दिला.
27 De Taat a Taré.
28 नंतर त्यांनी तेराह सोडले व मितखाह येथे तळ दिला.
28 De Taré a Metca.
29 त्यांनी मग मितखाह सोडले व हशमोनाह येथे तळ दिला.
29 De Metca a Hesmona.
30 त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.
30 De Hesmona foram acampar em Moserot.
31 त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला.
31 De Moserot a Benê-Jacã.
32 त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला.
32 Dali a Hor-Guidgad.
33 त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला.
33 Dali a Jotebata.
34 त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला.
34 Dali a Abrona.
35 नंतर त्यांनी आबरोनाह सोडले आणि एजिओन-गेबेर येथे तळ दिला.
35 De lá a Asiongaber.
36 त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.
36 foram acampar no deserto de Sin, isto é, em Cades.
37 त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला.
37 Deixando Cades, acamparam no monte Hor, na extremidade da terra de Edom.
38 याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला.
38 O sacerdote Aarão subiu por ordem do Senhor ao monte Hor, e ali morreu, no quadragésimo ano do êxodo dos israelitas do Egito, no primeiro dia do quinto mês.
39 अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
39 Aarão tinha cento e vinte e três anos quando expirou no monte Hor.
40 कनानी अरादचा राजा कनानाच्या नेगेव येथे राहत होता, त्याने इस्राएली लोक आपल्या देशाकडे येत आहेत असे ऐकले.
40 Foi então que o rei cananeu de Arad, que habitava no Negeb, na terra de Canaã, soube da chegada dos israelitas.
41 मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.
41 a Deixando o monte Hor, acamparam em Salmona.
42 नंतर त्यांनी जालमोनाह सोडले व पूनोन येथे तळ दिला.
42 De Salmona foram acampar em Funon.
43 पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.
43 De Funon foram a Obot.
44 त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.
44 De Obot, detiveram-se em Ijé-Abarim, na fronteira de Moab.
45 नंतर ईये-अबारीम सोडून त्यांनी दिबोन-गाद येथे तळ दिला.
45 Dali foram acampar em Dibon-Gad.
46 दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला.
46 Dali a Almon-Diblataim.
47 त्यांनी आलमोन-दिबलाथाइम सोडले व नबोजवळ अबारीम डोंगराजवळ तळ दिला.
47 Dali aos montes Abarim, em frente ao Nebo.
48 मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला.
48 Partiram dos montes Abarim e foram acampar nas planícies de Moab, junto do Jordão, defronte de Jericó.
49 तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला.
49 Seu acampamento nas planícies de Moab, perto do Jordão, ia desde Betsimot até Abel-Setim.
50 मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले,
50 O Senhor disse a Moisés, nas planícies de Moab, junto do Jordão, defronte de Jericó:
51 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘यार्देन पार करून तुम्ही जेव्हा कनान देशात जाल,
51 "Dize aos israelitas: quando tiverdes passado o Jordão e entrado na terra de Canaã,
52 तेव्हा तिथे राहणार्या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा.
52 expulsareis de diante de vós todos os habitantes da terra, destruireis todas as suas pedras esculpidas, todas as suas estátuas fundidas e devastareis todos os seus lugares altos.
53 देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे.
53 Tomareis posse da terra e habitá-la-eis, porque eu vo-la dou.
54 तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी.
54 Reparti-la-eis entre vossas famílias por sorte: aos que forem mais numerosos, uma porção maior, e uma menor, aos que forem menos. Cada um possuirá o que lhe couber por sorte. Fareis essa repartição segundo vossas tribos patriarcais.
55 “ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील.
55 Se vós, porém, não expulsardes de diante de vós os habitantes da terra, os que ficarem serão para vós como espinhos nos olhos e aguilhões nos flancos, e vos perseguirão na terra onde habitardes.
56 आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”
56 E tudo o que eu tinha pensado fazer a eles, o farei a vós."
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Números 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.