Jeremias 9

marc (MARC)

1 हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत

2 बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे

3 “ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार

4 “तुमच्या मित्रांपासून सावध राहा;

5 मित्र मित्रास फसवितो,

6 तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे;

7 म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

8 त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत;

9 अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?”

10 मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन

11 “मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन,

12 हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही?

13 याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.

14 याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”

15 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.

16 जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”

17 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

18 त्यांना त्वरित येऊ द्या

19 सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे:

20 आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका!

21 कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला

22 त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात:

23 याहवेहने असे म्हणतात:

24 जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी

25 याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—

26 म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.