Jeremias 8

marc (MARC)

1 “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.

2 आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

3 जिथे कुठेही मी या राष्ट्राला हद्दपार केले, या दुष्ट राष्ट्रातील सर्व वाचलेल्या लोकांना जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटेल, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.’

4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात:

5 मग हे लोक परत का वळले नाही?

6 मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे,

7 आकाशातील करकोचाला

8 “ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत,

9 बुद्धिमान लज्जित केले जातील;

10 यास्तव मी त्यांच्या स्त्रिया इतर पुरुषांना देईन

11 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात

12 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का?

13 “ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन,

14 आम्ही इथे का बसलो आहोत?

15 आम्ही शांतीची आशा करीत होतो,

16 दान इथून शत्रूच्या

17 “पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन,

18 तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात,

19 माझ्या लोकांचे आक्रोश ऐका

20 “हंगाम संपला,

21 माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो;

22 गिलआदात काही औषध नाही का?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.