Joel 3

marc (MARC)

1 “त्या दिवसात आणि त्या समयी जेव्हा मी यहूदाह व

2 मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन

3 त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या

4 “अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.

5 तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत.

6 तुम्ही यहूदीयाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी यावानी लोकांना विकले.

7 “परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन.

8 मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.

9 राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा:

10 तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा

11 सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या,

12 “राष्ट्रे जागृत व्हावी;

13 आता विळा चालवा,

14 निर्णयाच्या खोर्‍यात

15 सूर्य व चंद्र काळे पडतील

16 याहवेह सीयोनातून गर्जना करतील

17 “तेव्हा तुम्हाला कळून येईल की

18 “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल,

19 इजिप्त देश उजाड होईल

20 परंतु यहूदाह सदासर्वकाळ

21 त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Joel 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.