Joel 2

marc (MARC)

1 सीयोनात कर्णा वाजवा;

2 तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा,

3 त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे,

4 त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत;

5 रथांच्या आवाजाप्रमाणे,

6 त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात;

7 वीरांप्रमाणे ते हल्ला करतात;

8 ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत;

9 शहराकडे ते धाव घेतात;

10 पृथ्वी त्यांच्यापुढे कापते

11 याहवेह आपल्या सैन्यापुढे

12 तरी आताही याहवेह म्हणतात,

13 तुमची वस्त्रे फाडून नव्हे,

14 कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील

15 सीयोनात कर्णा वाजवा!

16 लोकांना एकत्र करा,

17 याहवेहसमोर सेवा करणार्‍या याजकांनी,

18 मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली,

19 याहवेहने त्यांना उत्तर दिले:

20 “मी उत्तरेकडील उपद्रवी टोळीस काढून त्यांना तुझ्यापासून दूर नेईन;

21 हे यहूदीय देशा, भिऊ नको;

22 वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका,

23 सीयोनच्या लोकांनो, आनंद करा;

24 खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील;

25 “मोठे टोळ व तरुण टोळ

26 जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल,

27 तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे,

28 “आणि त्यानंतर,

29 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,

30 आकाशात व पृथ्वीवर,

31 याहवेहचा महान व भयंकर दिवस

32 आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Joel 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.