Isaías 5

marc (MARC)

1 माझी ज्यांच्यावर प्रीती आहे

2 त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले

3 “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो,

4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे

5 आता मी तुम्हाला सांगेन,

6 मी ती जमीन उजाड करेन,

7 इस्राएल राष्ट्र

8 तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता,

9 माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे:

10 दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल;

11 जे सकाळी लवकर उठतात

12 त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत,

13 म्हणून असमजंसपणामुळे

14 म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो,

15 म्हणून लोकांची अधोगती होईल

16 परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील,

17 तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील;

18 धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात,

19 धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या;

20 धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात

21 धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत

22 धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत

23 लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात,

24 म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात

25 म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे;

26 दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात,

27 त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही,

28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत,

29 त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे,

30 त्या दिवशी ते त्याच्यावर

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.