Amós 6

marc (MARC)

1 तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता,

2 कालनेह येथे जा आणि तिला पाहा;

3 तुम्ही विपत्तीचे दिवस बाजूला सारता,

4 तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता;

5 तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता,

6 तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता.

7 म्हणून तुम्ही प्रथम बंदिवासात जाल;

8 सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात:

9 जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.

10 आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”

11 कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे,

12 घोडे खडकाळ कडांवर पळतात काय?

13 लो-देबारला आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही आनंद मानता

14 याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Amós 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.