2 Crônicas 14
marc (MARC) vs BKJ
1 मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती.
1 Assim, Abias dormiu com os seus pais; e eles o sepultaram na cidade de Davi; e Asa, o seu filho, reinou em seu lugar. Nos seus dias a terra teve paz por dez anos.
2 आसाने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य होते ते केले.
2 E Asa fez aquilo que era bom e reto aos olhos do SENHOR seu Deus;
3 उच्च स्थानावरील परदेशीय दैवतांच्या वेदीचा त्याने नाश केला, पवित्र दगडांचे तुकडे केले आणि अशेरा मूर्तिस्तंभ कापून टाकले.
3 porque ele removeu os altares dos deuses estranhos, e os lugares altos, e demoliu as imagens, e cortou os bosques;
4 त्याने यहूदीयाला त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेण्याची आणि त्यांचे नियम आणि आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली.
4 e ordenou Judá que buscassem ao SENHOR Deus dos seus pais, e a praticar a lei e o mandamento.
5 त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली.
5 Ele também removeu de todas as cidades de Judá os lugares altos e as imagens; e o reino esteve calmo diante dele.
6 त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली नगरे बांधली, कारण देशात शांतता होती. त्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबर युद्ध करणारा कोणी नव्हता, कारण याहवेहनी त्याला विश्रांती दिली होती.
6 E ele edificou cidades fortificadas em Judá; porque a terra teve descanso, e ele não teve guerra alguma naqueles anos; porque o SENHOR lhe dera descanso.
7 तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.
7 Portanto, ele disse a Judá: Edifiquemos estas cidades, e façamos junto a elas muros e torres, portões e barras, enquanto a terra ainda está diante de nós; porque temos buscado ao SENHOR nosso Deus, buscamo-lo e deu-nos descanso em todos os lados. Assim, eles edificaram e prosperaram.
8 आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.
8 E Asa tinha um exército de homens que portavam broquéis e lanças, de Judá trezentos mil; e de Benjamim, que portavam escudos e atiravam com arcos, duzentos e oitenta mil; e estes eram homens fortes e valentes.
9 जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला.
9 E Zerá, o etíope, saiu contra eles, com um exército de um milhão e com trezentas carruagens; e entrou em Maressa.
10 आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.
10 Então, Asa saiu contra ele, e ordenaram a batalha em formação no vale de Zefatá, em Maressa.
11 तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.”
11 E Asa clamou ao SENHOR seu Deus, e disse: SENHOR, não é nada para ti ajudar, seja com aqueles que não têm nenhum poder, seja com todos eles. Ajuda-nos, ó SENHOR nosso Deus; porque nós descansamos em ti, e em teu nome vamos contra esta multidão. Ó SENHOR, tu és o nosso Deus; não permitas que o homem prevaleça contra ti.
12 तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले,
12 Assim, o SENHOR feriu os etíopes diante de Asa e diante de Judá; e os etíopes fugiram.
13 आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली.
13 E Asa, e o povo que estava com ele, perseguiu-os até Gerar; e os etíopes foram derrubados, de modo que não conseguiram mais se recuperar; porque eles foram destruídos diante do SENHOR, e diante do seu exército; e eles carregaram consigo muitíssimo despojo.
14 गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती.
14 E eles feriram todas as cidades ao redor de Gerar; pois o temor do SENHOR lhes sobreveio; e espoliaram todas as cidades; porque nelas havia fartura de despojo.
15 त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले.
15 Eles feriram também as tendas do gado, e levaram consigo ovelhas e camelos em abundância, e retornaram a Jerusalém.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.