Jó 8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
1 Bildad de Chua tomou a palavra e disse:
2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
2 Até quando dirás semelhantes coisas, e tuas palavras serão como um furacão?
3 देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
3 Porventura Deus fará curvar o que é reto, e o Todo-poderoso subverterá a justiça?
4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
4 Se teus filhos o ofenderam, ele os entregou às conseqüências de suas culpas.
5 परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
5 Se recorreres a Deus, e implorares ao Todo-poderoso,
6 तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
6 se fores puro e reto, ele atenderá a tua oração e restaurará a morada de tua justiça;
7 जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
7 teu começo parecerá pouca coisa diante da grandeza do que se seguirá.
8 मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
8 Interroga as gerações passadas, e examina com cuidado a experiência dos antepassados;
9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही,
9 - porque somos uns ignorantes das {coisas} de ontem, nossos dias sobre a terra passam como a sombra -:
10 ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
10 elas podem instruir-te, falar-te e de seu coração tirar este discurso:
11 लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
11 Pode o papiro crescer fora do brejo, o junco germinar sem água?
12 ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
12 Verde ainda, sem ser cortado, ele seca antes que as outras ervas;
13 म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
13 assim acabam todos os que esquecem Deus, assim perece a esperança do ímpio;
14 ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
14 sua confiança é como filandras, sua segurança, uma teia de aranha.
15 तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
15 Ele se apóia sobre uma casa que não se sustenta, atém-se a uma morada que não se mantém de pé.
16 तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
16 Cheio de vigor, ao sol, faz brotar suas hastes em seu jardim;
17 तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
17 suas raízes se entrelaçam sobre a pedra, apóiam-se entre rochas;
18 परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
18 mas se é arrancado de seu lugar, este o renega: nunca te vi.
19 पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
19 Eis onde termina seu destino, e outros germinarão do solo.
20 पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
20 Não; Deus não rejeita o homem íntegro, nem dá a mão aos malvados.
21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
21 Ele porá de novo o riso em tua boca, e em teus lábios, gritos de alegria;
22 जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”
22 teus inimigos serão cobertos de vergonha, a tenda dos maus desaparecerá.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.