Jó 19

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,

2 “तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?

3 तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे.

4 जर खरच मी काही चुक केली असेल तर,

5 तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे,

6 मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि,

7 ‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही.

8 मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला.

9 देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली.

10 माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो.

11 त्याचा क्रोध मला जाळीत आहे,

12 त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो

13 त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे,

14 माझे नातलग मला सोडून गेले आहेत,

15 माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात,

16 जरी मी माझ्या मुखाने याचना केली,

17 माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते,

18 लहान मुलेदेखील मला चिडवतात,

19 माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात.

20 मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते,

21 माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या!

22 तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात.

23 अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे!

24 अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर

25 माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे.

26 मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल

27 मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन,

28 या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे,

29 तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.