Gênesis 5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVT
1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
1 Este é o relato dos descendentes de Adão. Quando Deus criou os seres humanos, formou-os semelhantes a ele.
2 त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
2 Criou-os homem e mulher; quando foram criados, Deus os abençoou e os chamou de “humanidade”.
3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
3 Aos 130 anos, Adão teve um filho chamado Sete, que era semelhante a ele, à sua imagem.
4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
4 Depois do nascimento de Sete, Adão viveu mais 800 anos e teve outros filhos e filhas.
5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
5 Adão viveu 930 anos e morreu.
6 शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
6 Aos 105 anos, Sete gerou Enos.
7 अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
7 Depois do nascimento de Enos, Sete viveu mais 807 anos e teve outros filhos e filhas.
8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
8 Sete viveu 912 anos e morreu.
9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
9 Aos 90 anos, Enos gerou Cainã.
10 केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
10 Depois do nascimento de Cainã, Enos viveu mais 815 anos e teve outros filhos e filhas.
11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
11 Enos viveu 905 anos e morreu.
12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
12 Aos 70 anos, Cainã gerou Maalaleel.
13 महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
13 Depois do nascimento de Maalaleel, Cainã viveu mais 840 anos e teve outros filhos e filhas.
14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
14 Cainã viveu 910 anos e morreu.
15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
15 Aos 65 anos, Maalaleel gerou Jarede.
16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
16 Depois do nascimento de Jarede, Maalaleel viveu mais 830 anos e teve outros filhos e filhas.
17 महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
17 Maalaleel viveu 895 anos e morreu.
18 यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
18 Aos 162 anos, Jarede gerou Enoque.
19 हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
19 Depois do nascimento de Enoque, Jarede viveu mais 800 anos e teve outros filhos e filhas.
20 यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
20 Jarede viveu 962 anos e morreu.
21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
21 Aos 65 anos, Enoque gerou Matusalém.
22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
22 Depois do nascimento de Matusalém, Enoque viveu em comunhão com Deus por mais 300 anos e teve outros filhos e filhas.
23 हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
23 Enoque viveu 365 anos,
24 हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
24 andando em comunhão com Deus até que, um dia, desapareceu, porque Deus o levou para junto de si.
25 मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
25 Aos 187 anos, Matusalém gerou Lameque.
26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
26 Depois do nascimento de Lameque, Matusalém viveu mais 782 anos e teve outros filhos e filhas.
27 मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
27 Matusalém viveu 969 anos e morreu.
28 लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
28 Aos 182 anos, Lameque gerou um filho.
29 लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
29 Chamou-o de Noé, pois disse: “Que ele nos traga alívio de nossas tarefas e do trabalho doloroso de cultivar esta terra que o S enhor amaldiçoou”.
30 नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
30 Depois do nascimento de Noé, Lameque viveu mais 595 anos e teve outros filhos e filhas.
31 लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
31 Lameque viveu 777 anos e morreu.
32 नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.
32 Depois que completou 500 anos, Noé gerou três filhos: Sem, Cam e Jafé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.