1 Crônicas 2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
1 Foram estes os filhos de Israel: Rúben, Simeão, Levi, Judá, Issacar, Zebulom,
2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
2 Dã, José, Benjamim, Naftali, Gade e Aser.
3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
3 Os filhos de Judá: Er, Onã e Selá; estes três lhe nasceram da filha de Suá, a cananéia. E Er, o primogênito de Judá, foi mau aos olhos do Senhor, que o matou:
4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
4 Tamar, nora de Judá, lhe deu à luz Pérez e Zerá. Ao todo os filhos de Judá foram cinco.
5 हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
5 Os filhos de Perez: Hezrom e Hamul:
6 जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
6 Os filhos de Zerá: Zinri, Etã, Hemã, Calcol e Dara; cinco ao todo.
7 जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
7 Os filhos de Carmi: Acar, o perturbador de Israel, que pecou no anátema.
8 एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
8 De Etã foi filho Azarias.
9 यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
9 Os filhos que nasceram a Hezrom: Jerameel, Rão e Quelubai.
10 अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
10 Rão foi pai de Aminadabe, e Aminadabe de Nasom, príncipe dos filhos de Judá;
11 नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
11 Nason foi pai de Salmom, e Salmom de Boaz;
12 बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
12 Boaz foi pai de Obede, e Obede de Jessé;
13 इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
13 a Jessé nasceram Eliabe, seu primogênito, Abinadabe o segundo, Siméia o terceiro,
14 चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
14 Netanel o quarto, Radai o quinto,
15 सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
15 Ozen o sexto e Davi o sétimo;
16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
16 e foram suas irmãs Zeruia e Abigail. Os filhos de Zeruia foram: Abisai, Joabe e Asael, três.
17 अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
17 Abigail deu à luz Amasa; o pai de Amasa foi Jeter, o ismaelita.
18 हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
18 A Calebe, filho de Hezrom, nasceram filhos de Azuba, sua mulher, e de Jeriote; e os filhos dela foram estes: Jeser, Sobabe e Ardom.
19 अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
19 Morreu Azuba; e Calebe tomou para si Efrata, da qual lhe nasceu Hur.
20 हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
20 Hur foi pai de îri, e îri de Bezaleel.
21 नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
21 Então Hezrom, tendo já sessenta anos, tomou por mulher a filha de Maquir, pai de Gileade; e conheceu-a, e ela lhe deu à luz Segube.
22 सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
22 Segube foi pai de Jair, o qual veio a ter vinte e três cidades na terra de Gileade.
23 पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
23 Mas Gesur e Arã tomaram deles Havote-Jair, e Quenate e suas aldeias, sessenta cidades. Todos estes foram filhos de Maquir, pai de Gileade.
24 हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
24 Depois da morte de Hezrom, em Calebe de Efrata, Abia, mulher de Hezrom, lhe deu Asur, pai de Tecoa.
25 यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
25 Os filhos de Jerameel, primogênito de Jezrom, foram: Rão, o primogênito, Buna, Orem, Ozem e Aías.
26 यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
26 Jerameel teve outra mulher, cujo nome era Atara, a qual foi mãe de Onã.
27 यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
27 Os filhos de Rão, primogênito de Jerameel, foram: Maaz, Jamim e Equer.
28 शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
28 Os filhos de Onã, foram: Samai e Jada; e os filhos de Samai: Nadabe e Abisur.
29 अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
29 O nome da mulher de Abisur era Abiail, que lhe deu à luz Abã e Molide.
30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
30 Os filhos de Nadabe: Selede e Apaim; e Selede morreu sem filhos.
31 अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
31 O filho de Apaim: Isi; o filho de Isi: Sesã; o filho de Sesã: Alai.
32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.
32 Os filhos de Jada, irmão de Samai: Jeter e Jônatas; e Jeter morreu sem filhos.
33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
33 Os filhos de Jônatas: Pelete e Zaza. Esses foram os filhos de Jerameel.
34 शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
34 Sesã não teve filhos, mas filhas. E tinha Sesã um servo egípcio, cujo nome era Jará:
35 शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
35 Deu, pois, Sesã sua filha por mulher a Jará, seu servo; e ela lhe deu à luz Atai.
36 अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
36 Atai foi pai de Natã, Natã de Zabade,
37 जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
37 Zabade de Eflal, Eflal de Obede,
38 ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
38 Obede de Jeú, Jeú de Azarias,
39 अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
39 Azarias de Helez, Helez de Eleasá,
40 एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
40 Eleasá de Sismai, Sismai de Salum,
41 शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
41 Salum de Jecamias, e Jecamias de Elisama.
42 यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
42 Os filhos de Calebe, irmão de Jerameel: Messa, seu primogênito, que foi o pai de Zife, e os filhos de Maressa, pai de Hebrom.
43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
43 Os filhos de Hebrom: Corá, Tapua, Requem e Sema.
44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.
44 Sema foi pai de Raão, pai de Jorqueão; e Requem foi pai de Samai.
45 शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
45 O filho de Samai foi Maom; e Maom foi pai de Bete-Zur.
46 कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
46 Efá, a concubina de Calebe, teve Harã, Moza e Gazez; e Harã foi pai de Gazez.
47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
47 Os filhos de Jadai: Regem, Jotão, Gesã, Pelete, Efá e Saafe.
48 माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
48 Maacá, concubina de Calebe, deu à luz Seber e Tiraná.
49 तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
49 Deu à luz também Saafe, pai de Madmana, e Seva, pai de Macbena e de Gibeá; e a filha de Calebe foi Acsa.
50 ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
50 Estes foram os filhos de Calebe, filho de Hur, o primogênito de Efrata: Sobal, pai de Quiriate-Jearim,
51 बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
51 Salma, pai de Belém, e Harefe, pai de Bete-Gader.
52 किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
52 Os filhos de Sobal, pai de Quiriate-Jearim, foram: Haroé e metade dos menuotes.
53 आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
53 As famílias de Quiriate-Jearim: os itreus, os puteus, os sumateus e os misraeus; destes saíram os zorateus e os estaloeus.
54 सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
54 Os filhos de Salma: Belém, os netofatitas, Atarote-Bete-Joabe, metade dos manaatitas e os zoritas.
55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.
55 As famílias dos escribas que habitavam em Jabes: os tiratitas, os simeatitas e os sucatitas; estes são os queneus que descenderam de Hamate, pai da casa de Recabe.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.