Salmos 82

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
1 Salmo de Asaf. Levanta-se Deus na assembléia divina, entre os deuses profere o seu julgamento.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
2 Até quando julgareis iniquamente, favorecendo a causa dos ímpios?
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
3 Defendei o oprimido e o órfão, fazei justiça ao humilde e ao pobre,
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
4 livrai o oprimido e o necessitado, tirai-o das garras dos ímpios.
5 “काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
5 Eles não querem saber nem compreender, andam nas trevas, vacilam os fundamentos da terra.
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
6 Eu disse: Sois deuses, sois todos filhos do Altíssimo.
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
7 Contudo, morrereis como simples homens e, como qualquer príncipe, caireis.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
8 Levantai-vos, Senhor, para julgar a terra, porque são vossas todas as nações.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 82, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.