Salmos 76
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
1 Deus é honrado em Judá, grande é seu nome em Israel.
2 देवाचे मंदिर शालेममध्ये आहे. देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
2 Jerusalém é onde ele habita, o monte Sião é seu lar.
3 देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रांचा नाश केला.
3 Quebrou ali as flechas flamejantes do inimigo, os escudos, as espadas e as armas de guerra. Interlúdio
4 देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
4 Tu és glorioso e mais majestoso que os montes eternos.
5 त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते. परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत. त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत. या शूर सैनिकांपैकी कुणीही स्व:त चे रक्षण करु शकला नाही.
5 Os inimigos mais valentes foram saqueados e jazem no sono da morte; nenhum guerreiro foi capaz de levantar as mãos.
6 याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
6 Quando os repreendeste, ó Deus de Jacó, cavalos e cavaleiros ficaram imóveis.
7 देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
7 Não é de admirar que sejas tão temido! Quem pode permanecer diante de ti quando irrompe a tua ira?
8 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला. त्याने त्याचे निर्णय जाहीर केले. देवाने देशातल्या दील लोकांना वाचवले त्याने स्वार्गातून निर्णय दिला सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
8 Dos céus pronunciaste tua sentença; a terra estremeceu e se calou.
9 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
9 Tu te levantaste para julgar, ó Deus, para salvar os oprimidos da terra. Interlúdio
10 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत. आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते देवासाठी भेटी आणतात.
10 A rebeldia humana resultará em tua glória, pois tu a usas como arma.
11 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो. पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.
11 Façam votos ao S enhor , seu Deus, e cumpram-nos; todos paguem tributos àquele que deve ser temido.
12 — ausente —
12 Pois ele acaba com o orgulho dos príncipes, e os reis da terra o temem.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 76, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.