Salmos 73

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला. शुध्द ह्दय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.
1 Certamente Deus é bom para Israel, para os que têm coração puro.
2 मी जवळ जवळ घसरलो आणि पाप करायला लागलो.
2 Quanto a mim, quase tropecei; meus pés escorregaram e quase caí.
3 दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
3 Pois tive inveja dos orgulhosos quando os vi prosperar apesar de sua perversidade.
4 ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही.
4 Levam uma vida sem sofrimento e têm o corpo saudável e forte.
5 त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही. दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत.
5 Não enfrentam dificuldades, nem estão cheios de problemas, como os demais.
6 म्हणून ते आतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत. ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.
6 Ostentam o orgulho como um colar de pedras preciosas e vestem-se de crueldade.
7 जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.
7 Seus olhos cobiçam sempre mais, e o coração vive cheio de más intenções.
8 ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत. आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात.
8 Zombam e falam somente maldades; em seu orgulho, ameaçam usar de violência.
9 आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.
9 Falam como se fossem donos dos céus, e suas palavras arrogantes percorrem a terra.
10 म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.
10 Por isso, o povo se volta para eles e bebe todas as suas palavras.
11 ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही, सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”
11 “O que Deus sabe?”, perguntam. “Acaso o Altíssimo tem conhecimento disso?”
12 ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत आणि अधिक श्रीमंत होत आहेत.
12 Vejam como os perversos desfrutam uma vida tranquila, enquanto suas riquezas se multiplicam.
13 मग मी माझेच मन शुध्द का करु? मी माझे हात स्वच्छ का करु.
13 Foi à toa que mantive o coração puro? Foi em vão que agi de modo íntegro?
14 देवा, मी दिवसभर त्रास भोगतो आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.
14 O dia todo só enfrento problemas; cada manhã sou castigado.
15 देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती. परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.
15 Se eu tivesse falado como eles, teria traído teu povo.
16 या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.
16 Tentei compreender por que prosperam; que tarefa difícil!
17 मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.
17 Então, entrei em teu santuário, ó Deus, e por fim entendi o destino deles.
18 देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस. खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.
18 Tu os puseste num caminho escorregadio e os fizeste cair do precipício para a destruição.
19 अचानक संकटे येऊ शकतात आणि नंतर त्या गार्विष्ठ माणसांचा नाश होतो. भयंकर गोष्टी घडू शकतात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.
19 São destruídos de repente, completamente tomados de pavor.
20 परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रसारखे आहेत. आपल्या स्वप्रात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे तू त्या लोकांना अदृष्य करशील.
20 Quando te levantares, ó Senhor, rirás das ideias tolas deles, como quem ri de um sonho pela manhã.
21 मी फार मूर्ख होतो. मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो. देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो. मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.
21 Percebi, então, que meu coração se amargurou e que eu estava despedaçado por dentro.
22 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
22 Fui tolo e ignorante; a teus olhos devo ter parecido um animal irracional.
23 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
23 E, no entanto, ainda pertenço a ti; tu seguras minha mão direita.
24 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?
24 Tu me guias com teu conselho e me conduzes a um destino glorioso.
25 कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.
25 Quem mais eu tenho no céu senão a ti? Eu te desejo mais que a qualquer coisa na terra.
26 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
26 Minha saúde pode acabar e meu espírito fraquejar, mas Deus continua sendo a força de meu coração; ele é minha possessão para sempre.
27 मी मात्र देवाकडे आलो आहे. आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुराक्षित जागा बनवले. देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.
27 Os que te abandonam perecerão, pois destróis os que de ti se afastam.
28 — ausente —
28 Quanto a mim, como é bom estar perto de Deus! Fiz do S e anunciarei a todos tuas maravilhas.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 73, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.