Salmos 66

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
1 Ao mestre de canto. Cântico. Salmo. Aclamai a Deus, toda a terra,
2 देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
2 Cantai a glória de seu nome, rendei-lhe glorioso louvor.
3 त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
3 Dizei a Deus: Vossas obras são estupendas! Tal é o vosso poder que os próprios inimigos vos glorificam.
4 सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
4 Diante de vós se prosterne toda a terra, e cante em vossa honra a glória de vosso nome.
5 देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात.
5 Vinde contemplar as obras de Deus: ele fez maravilhas entre os filhos dos homens.
6 देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
6 Mudou o mar em terra firme; atravessaram o rio a pé enxuto; eis o motivo de nossa alegria.
7 देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
7 Domina pelo seu poder para sempre, seus olhos observam as nações pagãs; que os rebeldes não levantem a cabeça.
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
8 Bendizei, ó povos, ao nosso Deus, publicai seus louvores.
9 देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.
9 Foi ele quem conservou a vida de nossa alma, e não permitiu resvalassem nossos pés.
10 लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
10 Pois vós nos provastes, ó Deus, acrisolastes-nos como se faz com a prata.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
11 Deixastes-nos cair no laço, carga pesada pusestes em nossas costas.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
12 Submetestes-nos ao jugo dos homens, passamos pelo fogo e pela água; mas, por fim, nos destes alívio.
13 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
13 É, pois, com holocaustos que entrarei em vossa casa, pagarei os votos que fiz para convosco,
14 मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
14 votos proferidos pelos meus lábios, quando me encontrava na tribulação.
15 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
15 Oferecerei em holocausto as mais belas ovelhas, com os mais gordos carneiros; imolarei touros e cabritos.
16 मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली.
16 Vinde, ouvi vós todos que temeis ao Senhor. Eu vos narrarei quão grandes coisas Deus fez à minha alma.
17 माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले.
17 Meus lábios o invocaram, com minha língua o louvei.
18 देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.
18 Se eu intentasse no coração o mal, não me teria ouvido o Senhor.
19 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
19 Mas Deus me ouviu; atendeu a voz da minha súplica.
20 — ausente —
20 Bendito seja Deus que não rejeitou a minha oração, nem retirou de mim a sua misericórdia.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 66, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.