Salmos 50

Marathi Bible (GL_MARATHI) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाश्चिमे कडील सर्व लोकांना बोलावतो.
1 O Deus poderoso, o SENHOR, falou e chamou a terra desde o nascimento do sol até ao seu ocaso.
2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
2 Desde Sião, a perfeição da formosura, resplandeceu Deus.
3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही. त्याच्यासमोर आग लागली आहे. त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
3 Virá o nosso Deus, e não se calará; um fogo se irá consumindo diante dele, e haverá grande tormenta ao redor dele.
4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
4 Chamará os céus lá do alto, e a terra, para julgar o seu povo.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
5 Ajuntai-me os meus santos, aqueles que fizeram comigo uma aliança com sacrifícios.
6 देव न्यायाधीश आहे आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
6 E os céus anunciarão a sua justiça; pois Deus mesmo é o Juiz. (Selá.)
7 देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका! इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन. मी देव आहे. तुमचा देव आहे.
7 Ouve, povo meu, e eu falarei; ó Israel, e eu protestarei contra ti: Sou Deus, sou o teu Deus.
8 मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा. तुम्ही मला ती रोज द्या.
8 Não te repreenderei pelos teus sacrifícios, ou holocaustos, que estão continuamente perante mim.
9 मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.
9 Da tua casa não tirarei bezerro, nem bodes dos teus currais.
10 मला त्या प्राण्यांची गरज नाही. जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
10 Porque meu é todo animal da selva, e o gado sobre milhares de montanhas.
11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
11 Conheço todas as aves dos montes; e minhas são todas as feras do campo.
12 मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते. मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
12 Se eu tivesse fome, não to diria, pois meu é o mundo e toda a sua plenitude.
13 मी बैलाचे मांस खात नाही. मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.”
13 Comerei eu carne de touros? ou beberei sangue de bodes?
14 म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.
14 Oferece a Deus sacrifício de louvor, e paga ao Altíssimo os teus votos.
15 देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
15 E invoca-me no dia da angústia; eu te livrarei, e tu me glorificarás.
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
16 Mas ao ímpio diz Deus: Que fazes tu em recitar os meus estatutos, e em tomar a minha aliança na tua boca?
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
17 Visto que odeias a correção, e lanças as minhas palavras para detrás de ti.
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
18 Quando vês o ladrão, consentes com ele, e tens a tua parte com adúlteros.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
19 Soltas a tua boca para o mal, e a tua língua compõe o engano.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता. स्व:तच्या भावाविषय़ी सुध्दा!
20 Assentas-te a falar contra teu irmão; falas mal contra o filho de tua mãe.
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसणार नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
21 Estas coisas tens feito, e eu me calei; pensavas que era tal como tu, mas eu te argüirei, e as porei por ordem diante dos teus olhos:
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
22 Ouvi pois isto, vós que vos esqueceis de Deus; para que eu vos não faça em pedaços, sem haver quem vos livre.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
23 Aquele que oferece o sacrifício de louvor me glorificará; e àquele que bem ordena o seu caminho eu mostrarei a salvação de Deus.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.