Salmos 38

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
1 Ó S enhor , não me repreendas em tua ira, nem me disciplines em tua fúria!
2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
2 Tuas flechas se cravam fundo em mim, e o peso de tua mão me esmaga.
3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
3 Por causa de tua ira, todo o meu corpo adoece; minha saúde está arruinada, por causa de meu pecado.
4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
4 Minha culpa me sufoca; é um fardo pesado e insuportável.
5 मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
5 Minhas feridas infeccionaram e cheiram mal, por causa de minha insensatez.
6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो.
6 Estou encurvado e atormentado; entristecido, ando o dia todo de um lado para o outro.
7 मला ताप आला आहे आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
7 Meu corpo arde em febre, minha saúde está arruinada.
8 मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
8 Estou exausto e abatido; meus gemidos vêm de um coração angustiado.
9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
9 Tu conheces meus desejos, Senhor, e ouves cada um de meus suspiros.
10 माझे हृदय धडधडत आहे. माझी शक्ती निघून गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
10 Meu coração bate depressa, minhas forças se esvaem, e a luz de meus olhos se apaga.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
11 Amigos e conhecidos se afastam de mim, por causa de minha doença, e até minha família se mantém distante.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
12 Meus inimigos preparam armadilhas para me matar; os que desejam meu mal tramam para me arruinar e passam o dia planejando sua traição.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
13 Eu, porém, me faço de surdo para suas ameaças; como mudo, permaneço calado diante deles.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
14 Escolhi nada ouvir e nada responder.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर. देवा, तूच माझ्यावतीने बोल.
15 Pois espero por ti, ó S enhor ; responde por mim, Senhor, meu Deus.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
16 Orei: “Não deixes que meus inimigos zombem de mim, nem que se divirtam com minha queda”.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे. हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
17 Estou à beira de um colapso; enfrento dor constante.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
18 Confesso, porém, minha culpa; sinto profundo lamento do que fiz.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
19 Meus inimigos são muitos e fortes; eles me odeiam sem razão.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
20 Pagam o bem com o mal e opõem-se a mim porque procuro o bem.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस. देवा माझ्याजवळ राहा.
21 Não me abandones, S enhor ; não permaneças distante, meu Deus.
22 लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचव!
22 Vem depressa me ajudar, ó Senhor, meu salvador!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 38, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.