Salmos 37

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 तू दुष्टांवर चिडू नकोस. वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
1 De Davi. Não te irrites por causa dos que agem mal, nem invejes os que praticam a iniqüidade,
2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
2 pois logo eles serão ceifados como a erva dos campos, e como a erva verde murcharão.
3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
3 Espera no Senhor e faze o bem; habitarás a terra em plena segurança.
4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
4 Põe tuas delícias no Senhor, e os desejos do teu coração ele atenderá.
5 परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
5 Confia ao Senhor a tua sorte, espera nele, e ele agirá.
6 परमेश्वर तुझा चांगुलपणा आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
6 Como a luz, fará brilhar a tua justiça; e como o sol do meio-dia, o teu direito.
7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
7 Em silêncio, abandona-te ao Senhor, põe tua esperança nele. Não invejes o que prospera em suas empresas, e leva a bom termo seus maus desígnios.
8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस. तुला स्व:तला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
8 Guarda-te da ira, depõe o furor, não te exasperes, que será um mal,
9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
9 porque os maus serão exterminados, mas os que esperam no Senhor possuirão a terra.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
10 Mais um pouco e não existirá o ímpio; se olhares o seu lugar, não o acharás.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.
11 Quanto aos mansos, possuirão a terra, e nela gozarão de imensa paz.
12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
12 O ímpio conspira contra o justo, e para ele range os seus dentes.
13 परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
13 Mas o Senhor se ri dele, porque vê o destino que o espera.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
14 Os maus empunham a espada e retesam o arco, para abater o pobre e miserável e liquidar os que vão no caminho reto.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
15 Sua espada, porém, lhes traspassará o coração, e seus arcos serão partidos.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात.
16 O pouco que o justo possui vale mais que a opulência dos ímpios;
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईउ
17 porque os braços dos ímpios serão quebrados, mas os justos o Senhor sustenta.
18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
18 O Senhor vela pela vida dos íntegros, e a herança deles será eterna.
19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
19 Não serão confundidos no tempo da desgraça e nos dias de fome serão saciados.
20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल.
20 Porém, os ímpios perecerão e os inimigos do Senhor fenecerão como o verde dos prados; desaparecerão como a fumaça.
21 वाईट माणूस पैसे चटक्‌न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही. परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
21 O ímpio pede emprestado e não paga, enquanto o justo se compadece e dá,
22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
22 porque aqueles que o Senhor abençoa possuirão a terra, mas os que ele amaldiçoa serão destruídos.
23 परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
23 O Senhor torna firmes os passos do homem e aprova os seus caminhos.
24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
24 Ainda que caia, não ficará prostrado, porque o Senhor o sustenta pela mão.
25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
25 Fui jovem e já sou velho, mas jamais vi o justo abandonado, nem seus filhos a mendigar o pão.
26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
26 Todos os dias empresta misericordiosamente, e abençoada é a sua posteridade.
27 जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील.
27 Aparta-te do mal e faze o bem, para que permaneças para sempre,
28 परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.
28 porque o Senhor ama a justiça e não abandona os seus fiéis. Os ímpios serão destruídos, e a raça dos ímpios exterminada.
29 चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील.
29 Os justos possuirão a terra, e a habitarão eternamente.
30 चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.
30 A boca do justo fala sabedoria e a sua língua exprime a justiça.
31 परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.
31 Em seu coração está gravada a lei de Deus; não vacilam os seus passos.
32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
32 O ímpio espreita o justo, e procura como fazê-lo perecer.
33 परंतु परमेश्वर त्यांना तसे करु देत नाही. तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही.
33 Mas o Senhor não o abandonará em suas mãos e, quando for julgado, não o condenará.
34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.
34 Põe tu confiança no Senhor, e segue os seus caminhos. Ele te exaltará e possuirás a terra; a queda dos ímpios verás com alegria.
35 मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.
35 Vi o ímpio cheio de arrogância, a expandir-se com um cedro frondoso.
36 परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
36 Apenas passei e já não existia; procurei-o por toda a parte e nem traço dele encontrei.
37 शुध्द आणि सत्यवादी राहा शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल.
37 Observa o homem de bem, considera o justo, pois há prosperidade para o pacífico.
38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.
38 Os pecadores serão exterminados, a geração dos ímpios será extirpada.
39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
39 Vem do Senhor a salvação dos justos, que é seu refúgio no tempo da provocação.
40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.
40 O Senhor os ajuda e liberta; arranca-os dos ímpios e os salva, porque se refugiam nele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.