Salmos 34

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
1 Bendirei o Senhor o tempo todo! Os meus lábios sempre o louvarão.
2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
2 Minha alma se gloriará no Senhor; ouçam os oprimidos e se alegrem.
3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला. आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
3 Proclamem a grandeza do Senhor comigo; juntos exaltemos o seu nome.
4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
4 Busquei o Senhor, e ele me respondeu; livrou-me de todos os meus temores.
5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका.
5 Os que olham para ele estão radiantes de alegria; seus rostos jamais mostrarão decepção.
6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
6 Este pobre homem clamou, e o Senhor o ouviu; e o libertou de todas as suas tribulações.
7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
7 O anjo do Senhor é sentinela ao redor daqueles que o temem, e os livra.
8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
8 Provem, e vejam como o Senhor é bom. Como é feliz o homem que nele se refugia!
9 परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही.
9 Temam o Senhor, vocês que são os seus santos, pois nada falta aos que o temem.
10 शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
10 Os leões podem passar necessidade e fome, mas os que buscam o Senhor de nada têm falta.
11 मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
11 Venham, meus filhos, ouçam-me; eu lhes ensinarei o temor do Senhor.
12 जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर,
12 Quem de vocês quer amar a vida e deseja ver dias felizes?
13 त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको.
13 Guarde a sua língua do mal e os seus lábios da falsidade.
14 वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
14 Afaste-se do mal e faça o bem; busque a paz com perseverança.
15 परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
15 Os olhos do Senhor voltam-se para os justos e os seus ouvidos estão atentos ao seu grito de socorro;
16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो.
16 o rosto do Senhor volta-se contra os que praticam o mal, para apagar da terra a memória deles.
17 परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.
17 Os justos clamam, o Senhor os ouve e os livra de todas as suas tribulações.
18 काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.
18 O Senhor está perto dos que têm o coração quebrantado e salva os de espírito abatido.
19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील. परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो.
19 O justo passa por muitas adversidades, mas o Senhor o livra de todas;
20 परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
20 protege todos os seus ossos; nenhum deles será quebrado.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
21 A desgraça matará os ímpios; os que odeiam o justo serão condenados.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
22 O Senhor redime a vida dos seus servos; ninguém que nele se refugia será condenado.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.