Salmos 135

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
1 Aleluia. Louvai o nome do Senhor, louvai-o, servos do Senhor,
2 त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
2 vós que estais no templo do Senhor, nos átrios da casa de nosso Deus.
3 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे.
3 Louvai o Senhor, porque ele é bom; cantai à glória de seu nome, porque ele é amável.
4 परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे.
4 Pois o Senhor escolheu Jacó para si, ele tomou Israel por sua herança.
5 परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
5 Em verdade, sei que o Senhor é grande, e nosso Deus é maior que todos os deuses.
6 परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.
6 O Senhor faz tudo o que lhe apraz, no céu e na terra, no mar e nas profundezas das águas.
7 देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
7 Ele chama as nuvens dos confins da terra, faz chover em meio aos relâmpagos, solta o vento de seus reservatórios.
8 देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
8 Foi ele que feriu os primogênitos do Egito, tanto dos homens como dos brutos.
9 देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
9 Realizou em ti, Egito, sinais e prodígios, contra o faraó de todos os seus servos.
10 देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले.
10 Abateu numerosas nações, e exterminou reis poderosos:
11 देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
11 Seon, rei dos amorreus; Og, rei de Basã, assim como todos os reis de Canaã.
12 आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.
12 E deu a terra deles em herança, como patrimônio para Israel, seu povo.
13 परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
13 Ó Senhor, vosso nome é eterno! Senhor, vossa lembrança passa de geração em geração,
14 परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
14 pois o Senhor é o guarda de seu povo, e tem piedade de seus servos.
15 दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
15 Os ídolos dos pagãos não passam de prata e ouro, são obras de mãos humanas.
16 त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
16 Têm boca e não podem falar; têm olhos e não podem ver;
17 पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
17 têm ouvidos e não podem ouvir. Não há respiração em sua boca.
18 आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
18 Assemelhem-se a eles todos os que os fizeram, e todos os que neles confiam.
19 इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
19 Casa de Israel, bendizei o Senhor; casa de Aarão, bendizei o Senhor;
20 लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
20 casa de Levi, bendizei o Senhor. Vós todos que o servis, bendizei o Senhor.
21 परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.
21 De Sião seja bendito o Senhor, que habita em Jerusalém.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 135, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.