Salmos 120

Marathi Bible (GL_MARATHI) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.
1 Na minha angústia clamei ao Senhor, e ele me ouviu.
2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
2 Senhor, livra-me dos lábios mentirosos e da língua enganadora.
3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
3 Que te será dado, ou que te será acrescentado, língua enganadora?
4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
4 Flechas agudas do valente, com brasas vivas de zimbro!
5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
5 Ai de mim, que peregrino em Meseque, e habito entre as tendas de Quedar!
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.
6 Há muito que eu habito com aqueles que odeiam a paz.
7 मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
7 Eu sou pela paz; mas quando falo, eles são pela guerra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 120, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.