Salmos 10
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
1 Ó S enhor , por que permaneces distante? Por que te escondes em tempos de aflição?
2 गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात.
2 O perverso, em sua arrogância, persegue o pobre; que seja pego em suas próprias tramas.
3 दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
3 Pois conta vantagem de seus desejos maus; elogia os gananciosos e amaldiçoa o S
4 वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
4 O perverso é orgulhoso demais para buscá-lo; seus planos não levam em conta que Deus existe.
5 दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
5 No entanto, é bem-sucedido em tudo que faz; não vê que teu castigo o aguarda e despreza todos os seus inimigos.
6 आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
6 Pensa: “Nenhum mal nos atingirá; nunca teremos problemas!”.
7 ते लोक नेहमी शाप देत असतात. ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. ते सतत वाईट योजना आखत असतात.
7 Sua boca é cheia de maldições, mentiras e ameaças; em sua língua há violência e maldade.
8 ते गुप्त जागी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
8 Fica de tocaia nos povoados, à espera para matar inocentes; está sempre à procura de vítimas indefesas.
9 ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात. ते गरीबांवर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
9 Como o leão à espreita em seu esconderijo, aguarda para atacar os desamparados. Como o caçador, ele os apanha e os arrasta dali.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास देतात.
10 As vítimas indefesas são esmagadas; caem sob a força do perverso.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात.
11 O perverso diz consigo: “Deus não se importa! Fechou os olhos e não vê o que faço!”.
12 परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.
12 Levanta-te, S enhor ! Castiga o perverso, ó Deus! Não te esqueças dos indefesos!
13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
13 Por que o perverso continua a desprezar a Deus? Ele pensa: “Deus jamais me pedirá contas”.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर.
14 Tu, porém, vês o sofrimento e a angústia que ele causa; observa-o e castiga-o. O indefeso confia em ti; tu amparas o órfão.
15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
15 Quebra os braços dessa gente má e perversa; pede contas de sua maldade até nada mais restar.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
16 O S enhor é rei para todo o sempre! As nações desaparecerão de sua terra.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
17 Tu, S enhor , conheces o desejo dos humildes; ouvirás seu clamor e os confortarás.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून
18 Farás justiça ao órfão e ao oprimido, para que nenhum simples mortal volte a lhes causar terror.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.