Provérbios 6

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का?
1 Meu filho, se fores fiador do teu amigo, se feriste tua mão com um estranho,
2 तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले.
2 tu és laçado pelas palavras da tua boca, tu és tomado pelas palavras da tua boca.
3 तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
3 Faze isto agora, meu filho, e livra-te, quando estiveres na mão do teu amigo; vai, humilha-te, e certifica teu amigo.
4 विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस.
4 Não dês sono aos teus olhos, nem sonolência às tuas pálpebras.
5 शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव.
5 Livra-te como uma gazela da mão do caçador, e como um pássaro da mão do passarinheiro.
6 आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक.
6 Vai ter com a formiga, ó preguiçoso; considera seus caminhos, e sê sábio;
7 मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही.
7 que não tendo guia, feitor, nem governador,
8 पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.
8 provê seu alimento no verão, e junta sua comida na colheita.
9 आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस?
9 Ó preguiçoso, por quanto tempo dormirás? Quando te levantarás do teu sono?
10 आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी हथे थोड्या वेळासाठी पडतो.”
10 Ainda um pouco mais de sono, uma soneca, um pouco a repousar de braços cruzados;
11 परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल.
11 assim virá a tua pobreza como quem viaja, e a tua necessidade como um homem armado.
12 दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो.
12 Uma pessoa má, um homem malévolo, anda com a boca perversa,
13 तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो.
13 ele pisca com seus olhos, fala com os pés e ensina com os dedos;
14 तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो.
14 a perversidade está no seu coração, ele maquina coisas ruins continuamente; ele semeia discórdia.
15 पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही.
15 Portanto sua calamidade virá repentinamente; subitamente será quebrado, sem reparação.
16 परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.
16 Estas seis coisas o ­SENHOR odeia; sim, sete são abominações para ele:
17 डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
17 o olhar orgulhoso, a língua mentirosa, mãos que derramam sangue inocente,
18 ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
18 o coração que maquina ideias perversas, pés que se apressam a correr para o mal,
19 माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
19 a testemunha falsa que fala mentiras, e aquele que semeia discórdia entre irmãos.
20 माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
20 Meu filho, guarda o mandamento de teu pai, e não abandones a lei da tua mãe;
21 त्याचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव.
21 ata-os continuamente sobre teu coração, e amarra-os ao teu pescoço.
22 त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
22 Quando saíres, ele te guiará; quando dormires, te guardará; e quando acordares, falará contigo.
23 तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात.
23 Porque o mandamento é uma lâmpada, e a lei é luz; e as repreensões da instrução são o caminho da vida,
24 त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
24 para te guardarem da mulher má, das lisonjas da língua da mulher estrangeira.
25 ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस.
25 Não cobices no teu coração a sua beleza; nem te deixes levar pelas suas pálpebras.
26 वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
26 Porque, por meio de uma mulher indecente, um homem é levado a pedir um pedaço de pão, e a adúltera caçará pela vida preciosa.
27 जर एखाद्याने स्वत:वर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील.
27 Pode um homem tomar fogo em seu peito, e suas roupas não se queimarem?
28 जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील.
28 Pode alguém andar sobre as brasas e os seus pés não se queimarem?
29 दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
29 Assim, aquele que entra à mulher do seu vizinho; quem quer que a toque não será inocente.
30 माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत.
30 Os homens não desprezam um ladrão, se ele rouba para satisfazer a sua alma quando está com fome;
31 पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
31 mas se for achado, restaurará o tanto sete vezes; dará todos os bens da sua casa.
32 लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही.
32 Mas, o que comete adultério com uma mulher, tem falta de entendimento; aquele que faz isso destrói a própria alma.
33 त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल.
33 Uma ferida e desonra ele terá; e sua repreensão não será apagada.
34 त्याचा राग शांत करण्यासाठी कितीही पैसा दिला तरी तो पुरेसा ठरणार नाही.
34 Porque o ciúme é a fúria de um homem; portanto ele não poupará ninguém no dia da vingança.
35 — ausente —
35 Ele não considerará nenhum resgate, nem descansará satisfeito, mesmo que lhe dês muitos presentes.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.