Provérbios 5

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे.
1 Meu filho, atende à minha sabedoria, presta atenção à minha razão,
2 नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.
2 a fim de conservares o sentido das coisas e guardares a ciência em teus lábios.
3 दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील.
3 Porque os lábios da mulher alheia destilam o mel; seu paladar é mais oleoso que o azeite.
4 पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.
4 No fim, porém, é amarga como o absinto, aguda como a espada de dois gumes.
5 तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल.
5 Seus pés se encaminham para a morte, seus passos atingem a região dos mortos.
6 तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर.
6 Longe de andarem pela vereda da vida, seus passos se extraviam, sem saber para onde.
7 मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका.
7 Escutai-me, pois, meus filhos, não vos aparteis das palavras de minha boca.
8 जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका.
8 Afasta dela teu caminho, não te aproximes da porta de sua casa,
9 जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील.
9 para que não seja entregue a outros tua fortuna e tua vida a um homem cruel;
10 तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
10 para que estranhos não se fartem de teus haveres e o fruto de teu trabalho não passe para a casa alheia;
11 तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल.
11 para que não gemas no fim, quando forem consumidas tuas carnes e teu corpo
12 नंतर तुम्ही म्हणाल, “मी माझ्या आई - वडिलांचे का ऐकले नाही? मी शिस्त पाळायला नकार दिला. मी सुधारायला नकार दिला.
12 e tiveres que dizer: Por que odiei a disciplina, e meu coração desdenhou a correção?
13 आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.”
13 Por que não ouvi a voz de meus mestres, nem dei ouvido aos meus educadores?
14 तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस.
14 Por pouco eu chegaria ao cúmulo da desgraça no meio da assembléia do povo.
15 तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
15 Bebe a água do teu poço e das correntes de tua cisterna.
16 म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग.
16 Derramar-se-ão tuas fontes por fora e teus arroios nas ruas?
17 ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो.
17 Sejam eles para ti só, sem que os estranhos neles tomem parte.
18 दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.
18 Seja bendita a tua fonte! Regozija-te com a mulher de tua juventude,
19 तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो.
19 corça de amor, serva encantadora. Que sejas sempre embriagado com seus encantos e que seus amores te embriaguem sem cessar!
20 दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील.
20 Por que hás de te enamorar de uma alheia e abraçar o seio de uma estranha?
21 तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वत: च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.
21 Pois o Senhor olha os caminhos dos homens e observa todas as suas veredas.
22 — ausente —
22 O homem será preso por suas próprias faltas e ligado com as cadeias de seu pecado.
23 — ausente —
23 Perecerá por falta de correção e se desviará pelo excesso de sua loucura.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.