Provérbios 3

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
1 Meu filho, não se esqueça de minhas instruções; guarde meus mandamentos em seu coração.
2 मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.
2 Se assim fizer, viverá muitos anos, e sua vida será cheia de paz.
3 प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
3 Não permita que a bondade e a lealdade o abandonem; prenda-as ao redor do pescoço e escreva-as no fundo do coração.
4 म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
4 Então você conseguirá favor e boa reputação, diante de Deus e das pessoas.
5 परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
5 Confie no S enhor de todo o coração; não dependa de seu próprio entendimento.
6 तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
6 Busque a vontade dele em tudo que fizer, e ele lhe mostrará o caminho que deve seguir.
7 तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.
7 Não se impressione com sua própria sabedoria; tema o S
8 तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील.
8 Então você terá saúde para o corpo e força para os ossos.
9 तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे.
9 Honre o S enhor com suas riquezas e com a melhor parte de tudo que produzir.
10 नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
10 Então seus celeiros se encherão de cereais, e seus tonéis transbordarão de vinho.
11 मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर.
11 Meu filho, não rejeite a disciplina do S enhor ; não desanime quando ele o corrigir.
12 का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
12 Pois o S enhor corrige quem ele ama, assim como o pai corrige o filho a quem ele quer bem.
13 ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
13 Feliz é a pessoa que encontra sabedoria, aquela que adquire entendimento.
14 ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
14 Pois a sabedoria dá mais lucro que a prata e rende mais que o ouro.
15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
15 A sabedoria vale muito mais que rubis; nada do que você deseja se compara a ela.
16 ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते.
16 Com a mão direita, ela oferece vida longa; com a esquerda, riqueza e honra.
17 ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात.
17 Ela o guiará por estradas agradáveis; todos os seus caminhos levam a uma vida de paz.
18 ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
18 A sabedoria é árvore de vida para quem dela toma posse; felizes os que se apegam a ela com firmeza.
19 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले.
19 Por meio da sabedoria, o S enhor fundou a terra; por meio do entendimento, estabeleceu os céus.
20 परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
20 Por seu conhecimento, brotam as fontes profundas e do céu cai o orvalho durante a noite.
21 मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस.
21 Meu filho, não perca de vista o bom senso e o discernimento; apegue-se a eles,
22 ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील.
22 pois darão vigor à sua alma e serão como joias em seu pescoço.
23 नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस.
23 Eles o manterão seguro em seu caminho, e seus pés não tropeçarão.
24 तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.
24 Quando for dormir, não sentirá medo; quando se deitar, terá sono tranquilo.
25 अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील.
25 Não precisará temer o desastre repentino, nem a destruição que vem sobre os perversos.
26 जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.
26 Pois o S enhor será sua segurança; não permitirá que seu pé fique preso numa armadilha.
27 जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
27 Não deixe de fazer o bem àqueles que precisarem, sempre que isso estiver ao seu alcance.
28 तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता.
28 Se você pode ajudar seu próximo agora, não lhe diga: “Volte amanhã, e lhe darei algo”.
29 योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
29 Não planeje o mal contra seu próximo, pois quem mora por perto confia em você.
30 काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका.
30 Não procure motivos para brigar, se ninguém lhe fez mal.
31 का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.
31 Não tenha inveja dos violentos, nem imite sua conduta.
32 परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.
32 Esses perversos são detestáveis para o S enhor , mas aos justos ele oferece sua amizade.
33 जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.
33 O S enhor amaldiçoa a casa dos perversos, mas abençoa o lar dos justos.
34 शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.
34 O S enhor zomba dos zombadores, mas concede graça aos humildes.
35 — ausente —
35 Os sábios recebem honra como herança, mas os tolos são envergonhados em público.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.