Provérbios 2
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव.
1 Meu filho, preste atenção às minhas palavras e guarde meus mandamentos como um tesouro.
2 ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.
2 Dê ouvidos à sabedoria e concentre o coração no entendimento.
3 ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव.
3 Clame por inteligência e peça entendimento.
4 ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे.
4 Busque-os como a prata, procure-os como a tesouros escondidos.
5 जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.
5 Então entenderá o que é o temor do S enhor e obterá o conhecimento de Deus.
6 परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.
6 Pois o S enhor concede sabedoria; de sua boca vêm conhecimento e entendimento.
7 तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे.
7 Ele reserva bom senso aos honestos e é escudo para os íntegros.
8 जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
8 Guarda os caminhos dos justos e protege seus fiéis por onde andam.
9 म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील.
9 Então você entenderá o que é certo, justo e imparcial e saberá o bom caminho a seguir.
10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.
10 Pois a sabedoria entrará em seu coração, e o conhecimento o encherá de alegria.
11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल.
11 As escolhas sábias o guardarão, e o entendimento o protegerá.
12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात.
12 A sabedoria o livrará das ações dos maus, daqueles cujas palavras são perversas.
13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत.
13 Eles se afastam do rumo certo e andam por caminhos sombrios.
14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात.
14 Têm prazer em praticar o mal e aplaudem a maldade dos perversos.
15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.
15 Suas ações são desonestas, e seus caminhos, tortuosos.
16 ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला ‘नाही’ म्हणायला मदत करील.
16 A sabedoria o livrará da mulher imoral, das palavras sedutoras da promíscua.
17 तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
17 Ela abandona o marido, o companheiro de sua juventude, e ignora a aliança que fez diante de Deus.
18 ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.
18 Entrar na casa dela leva à morte; é a estrada para a sepultura.
19 ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील.
19 O homem que a visita está perdido; jamais alcançará os caminhos da vida.
20 चांगले प्रमाणिक लोक स्वत:च्या जमीनीवर राहातील. साधे प्रमाणिक लोक स्वत:ची जमीन राखतील.
20 Portanto, siga os passos dos bons e permaneça nos caminhos dos justos.
21 परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.
21 Pois os retos viverão na terra, e os íntegros nela permanecerão.
22 — ausente —
22 Os perversos, porém, serão eliminados da terra, e os desleais, arrancados dela.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.