Números 26

Marathi Bible (GL_MARATHI) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:
1 Depois da epidemia, o Senhor disse a Moisés e a Eleazar, filho do sacerdote Arão, o seguinte:
2 तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”
2 — Façam a contagem de todos os homens israelitas de vinte anos para cima, família por família, isto é, todos os que já têm idade para o serviço militar. São estes os israelitas que saíram do Egito:
3 त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,
3 — ausente —
4 “वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.
4 — ausente —
5 जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.)ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
5 A tribo de Rúben (Rúben era o filho mais velho de Jacó): os grupos de famílias de Enoque, Palu,
6 हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
6 Hezrom e Carmi.
7 रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.
7 Desses grupos de famílias foram contados quarenta e três mil setecentos e trinta homens.
8 पल्लूचा मुलगा अलियाब.
8 Os descendentes de Palu eram Eliabe
9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
9 e os seus filhos Nemuel, Datã e Abirão (Datã e Abirão foram escolhidos pelo povo. Eles se revoltaram contra Moisés e Arão e se juntaram com os seguidores de Corá, na revolta contra Deus, o Senhor .
10 त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.
10 A terra se abriu e os engoliu, e eles morreram com Corá e os seus seguidores. O fogo matou duzentos e cinquenta homens, e isso serviu como um aviso para o povo.
11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.
11 Mas os filhos de Corá não foram mortos.).
12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेनमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.
12 A tribo de Simeão: os grupos de famílias de Nemuel, Jamim, Jaquim,
13 जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.
13 Zera e Saul.
14 ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
14 Desses grupos de famílias foram contados vinte e dois mil e duzentos homens.
15 गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी:सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.
15 A tribo de Gade: os grupos de famílias de Zefom, Hagui, Suni,
16 आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ.
16 Ozni, Eri,
17 अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
17 Arode e Areli.
18 गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.
18 Desses grupos de famílias foram contados quarenta mil e quinhentos homens.
19 यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ. (यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)
19 — ausente —
20 पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.
20 — ausente —
21 ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.
21 — ausente —
22 इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
22 Desses grupos de famílias foram contados setenta e seis mil e quinhentos homens.
23 याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.
23 A tribo de Issacar: os grupos de famílias de Tolá, Puva,
24 इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.
24 Jasube e Sinrom.
25 जुबुलूनच्या कुळातील कुळे:सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
25 Desses grupos de famílias foram contados sessenta e quatro mil e trezentos homens.
26 जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.
26 A tribo de Zebulom: os grupos de famílias de Serede, Elom e Jaleel.
27 योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
27 Desses grupos de famílias foram contados sessenta mil e quinhentos homens.
28 मनश्शेच्या कुळातील कुळे:माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.
28 As tribos de Manassés e Efraim, que eram filhos de José.
29 गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.
29 A tribo de Manassés: Maquir, filho de Manassés, era pai de Gileade, e os seguintes grupos de famílias são descendentes de Gileade:
30 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ.
30 os grupos de famílias de Iezer, Heleque,
31 शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.
31 Asriel, Siquém,
32 हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
32 Semida e Héfer.
33 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.
33 Zelofeade, filho de Héfer, não tinha filhos; somente filhas. Os nomes das filhas de Zelofeade eram: Macla, Noa, Hogla, Milca e Tirza.
34 एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती:शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
34 Desses grupos de famílias foram contados cinquenta e dois mil e setecentos homens.
35 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.
35 A tribo de Efraim: os grupos de famílias de Sutela, Bequer e Taã.
36 ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.
36 O grupo de famílias de Erã descendia de Sutela.
37 बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
37 Desses grupos de famílias foram contados trinta e dois mil e quinhentos homens. São esses os grupos de famílias descendentes de José.
38 शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ.
38 A tribo de Benjamim: os grupos de famílias de Belá, Asbel, Airão,
39 बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.
39 Sufã e Hufã.
40 ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
40 Os grupos de famílias de Arde e Naamã eram descendentes de Belá.
41 दानच्या कुळातील कुळे होती:शूहामचे शूहामी कूळ.हे कूळे दानच्या कुळातील होते.
41 Desses grupos de famílias foram contados quarenta e cinco mil e seiscentos homens.
42 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.
42 A tribo de Dã: o grupo de famílias de Suão,
43 आशेरच्या कुळातील कुळे होती:इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.
43 que tinha sessenta e quatro mil e quatrocentos homens.
44 बरीयाच्या कुळातील कुळे होती:हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.
44 A tribo de Aser: os grupos de famílias de Imna, Isvi e Berias.
45 (आशेरला सेरा नावाची मुलगी होती)
45 Os grupos de famílias de Héber e Malquiel são descendentes de Berias.
46 ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.
46 A filha de Aser se chamava Sera.
47 नफतालीच्या कुळातील कुळे होती:यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
47 Desses grupos de famílias foram contados cinquenta e três mil e quatrocentos homens.
48 येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.
48 A tribo de Naftali: os grupos de famílias de Jazeel, Guni,
49 ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.
49 Jezer e Silém.
50 म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
50 Desses grupos de famílias foram contados quarenta e cinco mil e quatrocentos homens.
51 परमेश्वर मोशेला म्हणाला,
51 O número total dos homens israelitas era de seiscentos e um mil setecentos e trinta homens.
52 “जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.
52 O Senhor Deus disse a Moisés:
53 मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.
53 — Divida a terra entre as tribos, conforme o tamanho delas. Divida por sorteio e dê as partes maiores para as tribos maiores; e as partes menores, para as tribos menores.
54 पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
54 — ausente —
55 प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.
55 — ausente —
56 त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.
56 — ausente —
57 लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ.अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
57 A tribo de Levi era formada pelos grupos de famílias de Gérson, Coate e Merari.
58 अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
58 Os grupos de famílias de Libni, Hebrom, Mali, Musi e Corá eram descendentes de Levi. Coate era o pai de Anrão.
59 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
59 A mulher de Anrão era Joquebede, filha de Levi; ela havia nascido no Egito. Joquebede deu a Anrão dois filhos: Arão e Moisés, e uma filha, chamada Míriam.
60 पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.
60 Arão tinha quatro filhos: Nadabe, Abiú, Eleazar e Itamar.
61 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.
61 Porém Nadabe e Abiú morreram quando ofereceram a Deus, o Senhor , fogo que não era sagrado.
62 मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते.
62 Foram contados vinte e três mil levitas do sexo masculino, de um mês de idade para cima. Eles foram contados separadamente dos outros israelitas porque não receberam nenhuma propriedade em Israel.
63 खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
63 São esses os que foram contados por Moisés e pelo sacerdote Eleazar, que fizeram a contagem dos israelitas nas planícies de Moabe, na beira do rio Jordão, na altura de Jericó, que ficava no outro lado do rio.
64 कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.
64 Entre esses da segunda contagem não havia nenhum dos que tinham sido contados por Moisés e pelo sacerdote Arão, quando fizeram a primeira contagem dos israelitas no deserto do Sinai.
65 — ausente —
65 O Senhor Deus tinha dito que todos eles certamente morreriam no deserto; e todos morreram, menos Calebe, filho de Jefoné, e Josué, filho de Num.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Números 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.