Jó 33

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 “ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.
1 “Jó, ouça minhas palavras, preste atenção ao que vou dizer.
2 मी आता बोलायला तयार झालो आहे.
2 Chegou minha vez de falar; as palavras estão na ponta da língua.
3 माझे अंत:करण प्रामाणिक आहे. म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन. मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन.
3 Falo com toda a sinceridade, digo a pura verdade.
4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले.
4 O Espírito de Deus me criou, o sopro do Todo-poderoso me dá vida.
5 ईयोब, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
5 Responda-me, se puder; apresente seus argumentos e defina sua posição.
6 देवासमोर तू आणि मी सारखेच आहोत. आपल्याला निर्माण करण्यासाठी देवाने माती वापरली.
6 Você e eu somos iguais diante de Deus; eu também fui formado do barro.
7 ईयोब, माझी भीती बाळगू नकोस. मी तुझ्याशी कडक वागणार नाही.
7 Portanto, não tenha medo de mim; não serei severo demais com você.
8 “पण ईयोब, तू जे बोललास ते मी ऐकले.
8 “Você falou em minha presença, e ouvi bem suas palavras.
9 तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही. मी अपराधी नाही.
9 Você disse: ‘Sou puro e não tenho pecado; sou inocente e não tenho culpa.
10 मी काही चूक केली नाही तरीही देव माझ्याविरुध्द आहे. देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
10 Deus procura motivos para se opor a mim e me considera seu inimigo.
11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
11 Prende meus pés no tronco e vigia todos os meus movimentos’.
12 “परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते.
12 “Mas você está enganado, e eu lhe mostrarei o motivo, pois Deus é maior que qualquer ser humano.
13 ईयोब, तू देवाशी वाद घालत आहेस. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते.
13 Sendo assim, por que você o acusa? Por que diz que ele não responde às queixas humanas?
14 परंतु देव जे काही करतो ते खरोखरच स्पष्ट करुन सांगत असेल. कदाचित् देव निराळ्या रीतीने बोलत असेल आणि लोकांना ते समजत नसेल.
14 Pois Deus fala repetidamente, embora as pessoas não prestem atenção.
15 देव कदाचित् लोकांशी रात्री ते झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल आणि तेव्हा देवाची ताकीद ऐकून ते खूप भयभीत होत असतील.
15 Fala em sonhos, em visões durante a noite, quando o sono profundo cai sobre todos, enquanto dormem em suas camas.
16 देव लोकांना चुकीच्या गोष्टी करणे बंद करण्याची ताकीद देतो आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
16 Sussurra em seus ouvidos e aterroriza-os com advertências.
17 देव लोकांना मृत्युलोकात जाण्यापासून वाचविण्यासाठी ताकीद देत असतो. देव हे सारे माणसाला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी करतो.
17 Faz que deixem de praticar o mal e livra-os do orgulho.
18 “किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल. देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात.
18 Preserva-os do túmulo e de serem atravessados pela espada.
19 नंतर तो माणूस खाऊ शकत नाही. तो वेदनेने इतका तळमळतो की चांगल्या अन्नाचासुध्दा त्याला तिरस्कार वाटतो.
19 “Deus os disciplina no leito de enfermidade, com dores constantes nos ossos.
20 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात.
20 Eles perdem a vontade de comer; nem mesmo o alimento mais delicioso lhes apetece.
21 तो मृत्यूलोकंाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
21 Sua carne definha a olhos nus, e seus ossos ficam à vista.
22 “देवाजवळ हजारो देवदूत असतात. कदिचित् त्यांच्याच पैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल. तोच देवदूत त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याच्या चांगल्या कृत्यांबद्दल सांगेल.
22 Estão cada vez mais perto do túmulo; os mensageiros da morte os esperam.
23 देवदूत त्याच्याशी देयेने वागेल. कदाचित् देवदूत देवाला सांगेल. ‘या माणसाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
23 “Mas, se um dos milhares de anjos do céu aparecer, para interceder por alguém e declará-lo justo,
24 नंतर त्या माणसाचे शरीर पुन: तरुण आणि जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल.
24 Deus terá compaixão e dirá: ‘Livre-o do túmulo, pois encontrei resgate por sua vida’.
25 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
25 Então seu corpo se tornará saudável como o de um menino; será forte e jovem outra vez.
26 नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.
26 Quando ele orar a Deus, será aceito. Deus o receberá com alegria e o restituirá à condição de justo.
27 देवाने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवले. आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.’
27 Ele declarará a seus amigos: ‘Pequei e perverti o que é correto, mas não valeu a pena.
28 “देव त्या माणसासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
28 Deus me livrou do túmulo; agora minha vida contempla a luz’.
29 का? त्या माणसाला ताकीद देण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी देव असे करतो असे केल्यामुळे तो त्याचे आयुष्य उपभोगू शकेल.
29 “Sim, Deus faz essas coisas acontecerem repetidas vezes com as pessoas.
30 “ईयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
30 Ele as livra da sepultura, para que desfrutem a luz da vida.
31 पण ईयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
31 Preste atenção, Jó; fique quieto e ouça-me, pois tenho mais coisas para falar.
32 परंतु ईयोब, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”
32 Mas, se você tem algo a dizer, responda; fale, pois quero que seja absolvido.
33 — ausente —
33 Se não tem nada a dizer, fique quieto e ouça-me, e eu lhe ensinarei a sabedoria”.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.