Gênesis 5
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
1 Este é o relato dos descendentes de Adão. Quando Deus criou os seres humanos, formou-os semelhantes a ele.
2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
2 Criou-os homem e mulher; quando foram criados, Deus os abençoou e os chamou de “humanidade”.
3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
3 Aos 130 anos, Adão teve um filho chamado Sete, que era semelhante a ele, à sua imagem.
4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
4 Depois do nascimento de Sete, Adão viveu mais 800 anos e teve outros filhos e filhas.
5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
5 Adão viveu 930 anos e morreu.
6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.
6 Aos 105 anos, Sete gerou Enos.
7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
7 Depois do nascimento de Enos, Sete viveu mais 807 anos e teve outros filhos e filhas.
8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
8 Sete viveu 912 anos e morreu.
9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
9 Aos 90 anos, Enos gerou Cainã.
10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
10 Depois do nascimento de Cainã, Enos viveu mais 815 anos e teve outros filhos e filhas.
11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
11 Enos viveu 905 anos e morreu.
12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला;
12 Aos 70 anos, Cainã gerou Maalaleel.
13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
13 Depois do nascimento de Maalaleel, Cainã viveu mais 840 anos e teve outros filhos e filhas.
14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
14 Cainã viveu 910 anos e morreu.
15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला;
15 Aos 65 anos, Maalaleel gerou Jarede.
16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
16 Depois do nascimento de Jarede, Maalaleel viveu mais 830 anos e teve outros filhos e filhas.
17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
17 Maalaleel viveu 895 anos e morreu.
18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
18 Aos 162 anos, Jarede gerou Enoque.
19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
19 Depois do nascimento de Enoque, Jarede viveu mais 800 anos e teve outros filhos e filhas.
20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
20 Jarede viveu 962 anos e morreu.
21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
21 Aos 65 anos, Enoque gerou Matusalém.
22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
22 Depois do nascimento de Matusalém, Enoque viveu em comunhão com Deus por mais 300 anos e teve outros filhos e filhas.
23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला;
23 Enoque viveu 365 anos,
24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
24 andando em comunhão com Deus até que, um dia, desapareceu, porque Deus o levou para junto de si.
25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
25 Aos 187 anos, Matusalém gerou Lameque.
26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
26 Depois do nascimento de Lameque, Matusalém viveu mais 782 anos e teve outros filhos e filhas.
27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
27 Matusalém viveu 969 anos e morreu.
28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
28 Aos 182 anos, Lameque gerou um filho.
29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
29 Chamou-o de Noé, pois disse: “Que ele nos traga alívio de nossas tarefas e do trabalho doloroso de cultivar esta terra que o S enhor amaldiçoou”.
30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
30 Depois do nascimento de Noé, Lameque viveu mais 595 anos e teve outros filhos e filhas.
31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
31 Lameque viveu 777 anos e morreu.
32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
32 Depois que completou 500 anos, Noé gerou três filhos: Sem, Cam e Jafé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.