Esdras 8

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 बाबेलहून यरुशलेमला माझ्याबरोबर, (म्हणजे एज्रारोबर) आपापल्या घराण्यातली जी वडीलधारी मंडळी आणि इतर लोक आले त्यांची नावे आता देतो. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत आम्ही यरुशलेमला आलो. त्या सर्वाची नावे पुढीलप्रमाणे:
1 Estes são, os chefes dos seus pais, e esta é a genealogia daqueles que subiram comigo de Babilônia, no reinado do rei Artaxerxes.
2 फिनहासाच्या वंशजांमधला गर्षोम, इथामारच्या वंशजांमधला दानीएल, दावीदच्या वंशजांपैकी हट्टूश,
2 Dos filhos de Fineias: Gérson; dos filhos de Itamar: Daniel; dos filhos de Davi: Hatus.
3 शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,
3 Dos filhos de Secanias e dos filhos de Parós, Zacarias, e com ele foram considerados pelas genealogias dos homens, cento e cinquenta.
4 पहथ-मवाबाच्या वंशजातल्या जरह याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 लोक,
4 Dos filhos de Paate-Moabe: Elioenai, filho de Zeraías, e com ele, duzentos homens.
5 जट्टूच्या वंशजातल्या यहजोएलचा मुलगा शखन्या आणि 300 पुरुष.
5 Dos filhos de Secanias: o filho de Jaaziel, e com ele trezentos homens.
6 आदीनच्या वंशजातल्या योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे 50 जण.
6 Dos filhos de Adim: Ebede, o filho de Jônatas, e com ele cinquenta homens.
7 एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.
7 E dos filhos de Elão: Jesaías, o filho de Atalias, e com ele setenta homens.
8 शफाट्याच्या वंशजातल्या मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 जण.
8 E dos filhos de Sefatias: Zebadias, o filho de Micael, e com ele oitenta homens.
9 यवाबच्या वंशजातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि आणखी 218 जण.
9 Dos filhos de Joabe: Obadias, filho de Jeiel, e com ele duzentos e dezoito homens.
10 बानीच्या वंशजातल्या योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्या बरोबरचे 160 लोक.
10 E dos filhos de Selomite: o filho de Josifias, e com ele cento e sessenta homens.
11 बेबाईच्या वंशजातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे 28 लोक.
11 E dos filhos de Bebai: Zacarias, o filho de Bebai, e com ele vinte e oito homens.
12 अजगादच्या वंशजातल्या हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 लोक.
12 E dos filhos de Azgade: Joanã, o filho de Hacatã, e com ele cento e dez homens.
13 अदोनीकामच्या वंशजातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 जण
13 E dos últimos filhos de Adonicão, cujos nomes são estes: Elifelete, Jeiel e Semaías, e com eles sessenta homens.
14 आणि बिगवईच्या कुळातले उथई, जक्कूव त्यांच्याबरोबरचे 70 जण.
14 Dos filhos também de Bigvai: Utai e Zabude, e com eles setenta homens.
15 मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते.
15 E eu reuni a todos junto ao rio que corre para Aava; e ali nós permanecemos três dias em tendas; e eu vi o povo, e os sacerdotes, e ali não encontrei nenhum dos filhos de Levi.
16 तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशल्लूम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या अध्यापकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.
16 Então eu mandei chamar a Eliézer, a Ariel, a Semaías, e a Elnatã, e a Jaribe, e a Elnatã, e a Natã, e a Zacarias, e a Mesulão, homens principais; também a Joiaribe, e a Elnatã, homens de entendimento.
17 त्यांना इद्दोकडे पाठवले. इद्दो हा कासिक्या नगराचा मुख्य. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी या मंडळींना सांगितले होते. इद्दोचे नातलगांना कासिक्याच्या मंदिरातील सेवेकरी होते. परमेश्वराच्या मंदिरातील सेवाचाकरी प्रीत्यर्थ माणसे मिळावीत म्हणून मी माझ्या लोकांना इद्दोकडे पाठवले.
17 E eu os enviei com mandamento para Ido, o chefe no lugar chamado Casifia, e eu lhes disse o que eles deveriam dizer para Ido, e para os seus irmãos, os netineus, no lugar chamado Casifia, para que eles nos trouxessem ministros para a casa do nosso Deus.
18 देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे काहीजणांना पाठवले.लेवी वंशजातील महलीच्या वंशातला एक हुषार माणूस शेरेब्या महली हा लेवीच्या मुलांपैकी एक. लेवी हा इस्राएलांच्या वंशातलाच. शेरेब्याचे मुलगे आणि भाऊ यांनाही त्यांनी पाठवले. त्या वंशंजातील एकंदर अठराजण आमच्याकडे आले.
18 E pela boa mão do nosso Deus sobre nós eles nos trouxeram um homem de entendimento, dos filhos de Mali, o filho de Levi, o filho de Israel; e Serebias, com os seus filhos e os seus irmãos, dezoito;
19 मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण.
19 e Hasabias e com ele Jesaías, dos filhos de Merari, os seus irmãos e os seus filhos, vinte;
20 शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवाचाकरीसाठी दोनशेवीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवींचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
20 também dos netineus, aos quais Davi e os príncipes haviam indicado para o serviço dos levitas, duzentos e vinte netineus; todos eles foram designados por nome.
21 तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता.
21 Então, eu proclamei ali um jejum, junto ao rio de Aava, para que nós pudéssemos nos humilhar diante de Deus, para buscar dele um caminho reto para nós, e para os nossos pequenos, e para toda a nossa fazenda.
22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”
22 Pois eu estava envergonhado em requerer do rei uma tropa de soldados e cavaleiros para nos ajudar contra o inimigo pelo caminho; porque nós havíamos falado ao rei, dizendo: A mão do nosso Deus está sobre todos os que o buscam para o bem; mas o seu poder e a sua ira estão contra todos aqueles que o desprezam.
23 म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.
23 Assim, jejuamos e buscamos o nosso Deus por isto; e ele moveu-se por nós.
24 तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.
24 Então, eu separei doze dos chefes dos sacerdotes, Serebias, Hasabias e com eles dez de seus irmãos,
25 मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या.
25 e pesei-lhes a prata, e o ouro, e os vasos, a saber a oferta para a casa do nosso Deus, a qual tinham oferecido o rei, e os seus conselheiros, e os seus senhores, e todo o Israel presente ali.
26 मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते.
26 Eu até pesei em suas mãos seiscentos e cinquenta talentos de prata, e em vasos de prata cem talentos, e cem talentos de ouro,
27 शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली.
27 também vinte bacias de ouro de mil dracmas, e dois vasos de fino cobre, preciosos como ouro.
28 मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे.
28 E eu disse-lhes: Vós sois santos para o ­SENHOR; os vasos também são santos; e a prata e o ouro são uma oferta voluntária ao ­SENHOR Deus dos vossos pais.
29 तेव्हा त्यांची काळजीपूर्वक जपवणूक करा. या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्या हाती सोपवा. ते त्यांचे वजन करुन त्या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
29 Atentai, e guardai-os, até que os peseis diante dos chefes dos sacerdotes e dos levitas, e dos chefes dos pais de Israel, em Jerusalém, nas câmaras da casa do ­SENHOR.
30 यावर, एज्राने वजन करुन दिलेल्या खास भेटवस्तू आणि चांदी सोने याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतले. यरुशलेममधील मंदिरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
30 Assim, receberam os sacerdotes e os levitas o peso da prata, e do ouro, e os vasos, para trazê-los a Jerusalém, até a casa do nosso Deus.
31 पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा नदीपासून यरुशलेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले.
31 Então, nós partimos do rio de Aava, no décimo segundo dia do primeiro mês, para irmos a Jerusalém; e a mão do nosso Deus estava sobre nós, e ele nos livrou da mão do inimigo, e dos que nos armavam ciladas pelo caminho.
32 आम्ही यरुशलेमला पोचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली.
32 E chegamos a Jerusalém, e permanecemos ali três dias.
33 चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने - चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
33 Ora, no quarto dia se pesou a prata e o ouro e os vasos na casa do nosso Deus pela mão de Meremote, o filho de Urias, o sacerdote; e com ele estava Eleazar, o filho de Fineias, e com eles estavam Jozabade, o filho de Jesuá, e Noadias, o filho de Binui, levitas;
34 आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
34 por número e por peso de cada um; e todo o peso foi escrito naquele momento.
35 त्यांनंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्राएलच्या देवाला यज्ञार्पणे वाहिली. सर्व इस्राएलकरता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी देवाला यज्ञात अर्पण केले.
35 Os filhos do cativeiro que tinham voltado do exílio, ofereceram ofertas queimadas ao Deus de Israel, doze novilhos por todo o Israel, noventa e seis carneiros, setenta e sete cordeiros, doze bodes como uma oferta pelo pecado; tudo isso foi uma oferta queimada ao ­SENHOR.
36 मग या लोकांनी राजा अर्तहशश्तने दिलेले पत्र राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि मंदिराला सहाय्य केले.
36 E entregaram os decretos do rei aos tenentes do rei, e aos governadores deste lado do rio; e eles apoiaram o povo, e a casa de Deus.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Esdras 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.