1 Reis 4

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती.
1 E assim o rei Salomão tornou-se rei sobre todo o Israel.
2 त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सामादोकचा मुलगा अजऱ्या हा याजक होता
2 E estes foram os seus principais assessores: Azarias, filho de Zadoque: o sacerdote;
3 शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता.
3 Eliorefe e Aías, filhos de Sisa: secretários; Josafá, filho de Ailude: arquivista real;
4 बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता.सादोक आणि अब्याथार याजक होते
4 Benaia, filho de Joiada: comandante do exército; Zadoque e Abiatar: sacerdotes;
5 नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता.नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
5 Azarias, filho de Natã: responsável pelos governadores distritais; Zabude, filho de Natã: sacerdote e conselheiro pessoal do rei;
6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
6 Aisar: responsável pelo palácio; Adonirão, filho de Abda: chefe de trabalhos forçados.
7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य
7 Salomão tinha também, doze governadores distritais em todo o Israel, que forneciam provisões para o rei e para o palácio real. Cada um deles tinha que fornecer suprimentos durante um mês do ano.
8 त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी:बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
8 Estes são os seus nomes: Ben-Hur, nos montes de Efraim;
9 माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
9 Ben-Dequer, em Macaz, Saalbim, Bete-Semes e Elom-Bete-Hanã;
10 अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.
10 Ben-Hesede, em Arubote, Socó e toda a terra de Héfer;
11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.
11 Ben-Abinadabe, em Nafote-Dor. Tafate, filha de Salomão, era sua mulher;
12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता.
12 Baaná, filho de Ailude, em Taanaque e Megido e toda Bete-Seã, próxima de Zaretã, abaixo de Jezreel, desde Bete-Seã até Abel-Meolá, indo além dos limites de Jocmeão;
13 रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गेब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दखवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.
13 Ben-Geder, em Ramote-Gileade e nos povoados de Jair, filho de Manassés, em Gileade, bem como o distrito de Argobe, em Basã, e as suas sessenta grandes cidades muradas com trancas de bronze nos portões;
14 इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
14 Ainadabe, filho de Ido, em Maanaim;
15 नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.
15 Aimaás, em Naftali. Ele se casou com Basemate, filha de Salomão;
16 हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
16 Baaná, filho de Husai, em Aser e em Bealote;
17 पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता.
17 Josafá, filho de Parua, em Issacar;
18 एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
18 Simei, filho de Elá, em Benjamim;
19 उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
19 Geber, filho de Uri, em Gileade, a terra de Seom, rei dos amorreus, e de Ogue, rei de Basã. Ele era o único governador desse distrito.
20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती.
20 Judá e Israel eram tão numerosos como a areia da praia; eles comiam, bebiam e eram felizes.
21 युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
21 E Salomão governava todos os reinos, desde o Rio até a terra dos filisteus, chegando até a fronteira do Egito. Esses reinos traziam tributos e foram submissos a Salomão durante toda a sua vida.
22 शमोनाला त्याच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांसाठी दररोजच खालील अन्नपदर्थ लागत दीडशे बुशेल मैदा तीनशेबुशेल कणीक दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, रहण, सांबर, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
22 As provisões diárias de Salomão eram trinta tonéis da melhor farinha e sessenta tonéis de farinha comum,
23 युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती.
23 dez cabeças de gado engordado em cocheiras, vinte de gado engordado no pasto e cem ovelhas e bodes, bem como cervos, gazelas, corças e aves escolhidas.
24 दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
24 Ele governava todos os reinos a oeste do Rio, desde Tifsa até Gaza, e tinha paz em todas as fronteiras.
25 रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते.
25 Durante a vida de Salomão, Judá e Israel viveram em segurança, cada homem debaixo da sua videira e da sua figueira, desde Dã até Berseba.
26 शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
26 Salomão possuía quatro mil cocheiras para cavalos de carros de guerra, e doze mil cavalos.
27 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभाशी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
27 Todo mês um dos governadores distritais fornecia provisões ao rei Salomão e a todos os que vinham participar de sua mesa. Cuidavam para que não faltasse nada.
28 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती.
28 Também traziam ao devido lugar suas quotas de cevada e de palha para os cavalos de carros de guerra e para os outros cavalos.
29 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
29 Deus deu a Salomão sabedoria, discernimento extraordinário e uma abrangência de conhecimento tão imensurável quanto a areia do mar.
30 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते.
30 A sabedoria de Salomão era maior do que a de todos os homens do oriente, bem como de toda a sabedoria do Egito.
31 आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
31 Ele era mais sábio do que qualquer outro homem, mais do que o ezraíta Etã; mais sábio do que Hemã, Calcol e Darda, filhos de Maol. E a sua fama espalhou-se por todas as nações em redor.
32 निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
32 Ele compôs três mil provérbios, e os seus cânticos chegaram a mil e cinco.
33 देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
33 Descreveu as plantas, desde o cedro do Líbano até o hissopo que brota nos muros. Também discorreu sobre os quadrúpedes, as aves, os animais que se movem rente ao chão e os peixes.
34 — ausente —
34 Homens de todas as nações vinham ouvir a sabedoria de Salomão. Eram enviados por todos os reis que tinham ouvido falar de sua sabedoria.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.