1 Crônicas 6
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI
NVI Nova Versão Internacional
1 गेर्षेान, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
1 Estes foram os filhos de Levi: Gérson, Coate e Merari.
2 अम्राम, इसहार, ईब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
2 Estes foram os filhos de Coate: Anrão, Isar, Hebrom e Uziel.
3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
3 Estes foram os filhos de Anrão: Arão, Moisés e Miriã. Estes foram os filhos de Arão: Nadabe, Abiú, Eleazar e Itamar.
4 एलाजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
4 Eleazar gerou Finéias, Finéias gerou Abisua,
5 अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी.
5 Abisua gerou Buqui, Buqui gerou Uzi,
6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
6 Uzi gerou Zeraías, Zeraías gerou Meraiote,
7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
7 Meraiote gerou Amarias, Amarias gerou Aitube,
8 अहीटूबचा मुलगा सादोक. सादोकचा मुलगा अहीमास.
8 Aitube gerou Zadoque, Zadoque gerou Aimaás,
9 अहीमासचा मुलगा अजऱ्या. अजऱ्याचा मुलगा योहानन.
9 Aimaás gerou Azarias, Azarias gerou Joanã,
10 योहाननचा, मुलगा अजऱ्या (शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.)
10 Joanã gerou Azarias que foi sacerdote no templo construído por Salomão em Jerusalém;
11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
11 Azarias gerou Amarias, Amarias gerou Aitube,
12 अहीटूबचा मुलगा सादोकचा मुलगा शल्लूम.
12 Aitube gerou Zadoque, Zadoque gerou Salum,
13 शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या.
13 Salum gerou Hilquias, Hilquias gerou Azarias,
14 अजऱ्या म्हणजे सरायाचे वडील. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
14 Azarias gerou Seraías, e Seraías gerou Jeozadaque.
15 यहूदा आणि यरुशलेम यांचा परमेश्वराने पाडाव केला तेव्हा यहोसादाकला परागंदा व्हावे लागले. या लोकांना युध्दकैदी म्हणून दुसऱ्या देशात जावे लागले. परमेश्वराने हे सर्व नबुखद्नेस्सरच्या हातून घडवले.
15 Jeozadaque foi levado prisioneiro quando o Senhor enviou Judá e Jerusalém para o exílio por meio de Nabucodonosor.
16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
16 Estes foram os filhos de Levi: Gérson, Coate e Merari.
17 लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.
17 Estes são os nomes dos filhos de Gérson: Libni e Simei.
18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
18 Estes foram os filhos de Coate: Anrão, Isar, Hebrom e Uziel.
19 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
19 Estes foram os filhos de Merari: Mali e Musi. Estes são os clãs dos levitas alistados de acordo com os seus antepassados:
20 गर्षोमचे वंशज असे: गर्षोमचा मुलगा लिब्नी. लिब्नीचा मुलगा यहथ. यहथया मुलगा जिम्मा.
20 De Gérson: Seu filho Libni, que foi o pai de Jaate, pai de Zima,
21 जिम्माचा मुलगा यवाह. यवाहचा इद्दो. इद्दोचा मुलगा जेरह. जेरहचा यात्राय.
21 que foi o pai de Joá, pai de Ido, pai de Zerá, que foi o pai de Jeaterai.
22 कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर.
22 De Coate: Seu filho Aminadabe, pai de Corá, que foi o pai de Assir,
23 अस्सीरचा मुलगा एलकाना आणि एलकानाचा मुलगा एब्यासाफ. एब्यासाफचा मुलगा अस्सीर.
23 pai de Elcana, pai de Ebiasafe, que foi o pai de Assir,
24 अस्सीरचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
24 pai de Taate, pai de Uriel, pai de Uzias, que foi o pai de Saul.
25 अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे मुलगे.
25 De Elcana: Amasai, Aimote
26 एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ.
26 e Elcana, pai de Zofai, pai de Naate,
27 नहथचा मुलगा अलीयाब. अलीयाबचा यरोहाम. यरोहामचा एलकाना. एलकानाचा मुलगा शमुवेल.
27 que foi o pai de Eliabe, pai de Jeroão, pai de Elcana, que foi o pai de Samuel.
28 थोरला योएल आणि त्याच्या पाठीवरचा अबीया हे शमुवेलचे मुलगे.
28 De Samuel: Joel, o mais velho, e Abias, o segundo.
29 मरारीचे मुलगे याप्रमाणे: मरारीचा मुलगा महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा मुलगा शिमी. शिमीचा उज्जा.
29 De Merari: Mali, pai de Libni, pai de Simei, que foi o pai de Uzá,
30 उज्जाचा मुलगा शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
30 pai de Siméia, pai de Hagias, que foi o pai de Asaías.
31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
31 Estes são os homens a quem Davi encarregou de dirigir os cânticos no templo do Senhor depois que a arca foi levada para lá.
32 पवित्र निवास मंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेममध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
32 Eles ministravam o louvor diante do tabernáculo, da Tenda do Encontro, até quando Salomão construiu o templo do Senhor em Jerusalém. Eles exerciam suas funções de acordo com as normas estabelecidas.
33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी:कहाथ धराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा.
33 Estes são os que ministravam, junto com seus filhos: Dentre os coatitas: O músico Hemã, filho de Joel, filho de Samuel,
34 समुवेल एलकानाचा मुलगा. एलकाना यरोहामचा मुलगा. यरोहाम अलीएलचा मुलगा. अलीएल तोहाचा मुलगा.
34 filho de Elcana, filho de Jeroão, filho de Eliel, filho de Toá,
35 तोहा सूफचा मुलगा. सूफ एलकानाचा मुलगा. एलकाना महथचा मुलगा. महथ अमासयचा मुलगा.
35 filho de Zufe, filho de Elcana, filho de Maate, filho de Amasai,
36 अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा.
36 filho de Elcana, filho de Joel, filho de Azarias, filho de Sofonias
37 सफन्या तहथचा मुलगा. तहथ अस्सीरचा मुलगा. अस्सीर एव्यासाफचा मुलगा. एव्यासाफ कोरहचा मुलगा.
37 filho de Taate, filho de Assir, filho de Ebiasafe, filho de Corá,
38 कोरह इसहारचा मुलगा. इसहार कहाथचा मुलगा. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा मुलगा.
38 filho de Isar, filho de Coate, filho de Levi, filho de Israel.
39 आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा.
39 À direita de Hemã, ficava seu parente Asafe, filho de Berequias, filho de Siméia,
40 शिमा मिखाएलचा मुलगा. मिखाएल बासेया याचा मुलगा. बासेया मल्कीया याचा मुलगा.
40 filho de Micael, filho de Baaséias, filho de Malquias,
41 मल्कीया एथनीचा मुलगा, एथनी जेरहचा मुलगा जेरह हा अदाया याचा मुलगा.
41 filho de Etni, filho de Zerá, filho de Adaías,
42 अदाया एतानाचा मुलगा. एथाना हा जिम्मा याचा मुलगा. जिम्मा शिमीचा मुलगा.
42 filho de Etã, filho de Zima, filho de Simei,
43 शिमी यहथ याचा मुलगा. यहथ हा गर्षोम याचा मुलगा. गर्षोम लेवीचा मुलगा.
43 filho de Jaate, filho de Gérson, filho de Levi.
44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा.
44 Dentre os meraritas: À esquerda de Hemã, parente dos meraritas, ficava Etã, filho de Quisi, filho de Abdi, filho de Maluque,
45 मल्लूख हशब्याचा मुलगा. हशब्या अमस्याचा मुलगा. अमस्या हा हिल्कीया याचा मुलगा.
45 filho de Hasabias, filho de Amazias, filho de Hilquias,
46 हिल्कीया अमसीचा मुलगा. अमसी बानीचा मुलगा. बानी शेमर मुलगा.
46 filho de Anzi, filho de Bani, filho de Sêmer,
47 शेमेर महलीचा मुलगा. महली मूशीचा मुलगा, मूशी मरारीचा मुलगा मरारी हा लेवीचा मुलगा.
47 filho de Mali, filho de Musi, filho de Merari, filho de Levi.
48 हेमान आणि आसाफ यांचे नातलग हे लेवी घराण्यातील होते. मंदिराच्या पवित्र निवासमंडपात काम करायला लेवींची निवड झाली होती. पवित्र निवासमंडप म्हणजे देवाचे घरच.
48 Seus parentes, os outros levitas, foram encarregados de cuidar de todo o serviço do tabernáculo, o templo de Deus.
49 होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
49 Mas era Arão e seus descendentes que cuidavam dos sacrifícios no altar do holocausto e das ofertas no altar de incenso e de todo o serviço do Lugar Santíssimo, e dos sacrifícios de propiciação por Israel, conforme tudo o que Moisés, servo de Deus, tinha ordenado.
50 अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.
50 Estes foram os descendentes de Arão: o seu filho Eleazar, pai de Finéias, que foi o pai de Abisua,
51 अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. उज्जीचा मुलगा जरह्या.
51 pai de Buqui, pai de Uzi, que foi o pai de Zeraías,
52 जरह्याचा मुलगा मरायोथ. मरायोथचा मुलगा अमऱ्या. अमऱ्याचा मुलगा अहीटूब.
52 pai de Meraiote, pai de Amarias, que foi o pai de Aitube,
53 अहीटूबचा मुलगा सादोक आणि सादोकचा मुलगा अहीमास.
53 pai de Zadoque, pai de Aimaás.
54 अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला.
54 Estas foram as cidades e as regiões dadas aos levitas para nelas habitarem. Dentre os descendentes de Arão, o clã coatita foi sorteado primeiro;
55 हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले.
55 foi-lhe dada Hebrom, em Judá, com suas pastagens ao redor.
56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफून्नेचा मुलगा कालेब याला मिळाली.
56 Mas os campos e os povoados em torno da cidade foram dados a Calebe, filho de Jefoné.
57 अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
57 Assim os descendentes de Arão receberam Hebrom, cidade de refúgio, e Libna, Jatir, Estemoa,
58 हीलेन, दबीर,
58 Hilém, Debir,
59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.
59 Asã, Jutá e Bete-Semes, com suas respectivas pastagens.
60 बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
60 E da tribo de Benjamim receberam Gibeão, Geba, Alemete e Anatote, com suas respectivas pastagens. Ao todo treze cidades foram distribuídas entre os seus clãs.
61 कहथच्या उरलेल्या काही वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
61 Para os demais descendentes de Coate foram sorteadas dez cidades pertencentes aos clãs da metade da tribo de Manassés.
62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
62 Para os descendentes de Gérson, clã por clã, foram sorteadas treze cidades das tribos de Issacar, de Aser e de Naftali, e da metade da tribo de Manassés que fica em Basã.
63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
63 Para os descendentes de Merari, clã por clã, foram sorteadas doze cidades das tribos de Rúben, de Gade e de Zebulom.
64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
64 Assim os israelitas deram aos levitas essas cidades com suas respectivas pastagens.
65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठया टाकून, लेवी वंशजांना ती ती नगरे देण्यात आली.
65 As cidades anteriormente mencionadas dos territórios de Judá, de Simeão e de Benjamim também lhes foram dadas por sorteio.
66 एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
66 Alguns dos clãs coatitas receberam as seguintes cidades no território da tribo de Efraim:
67 त्यांना शखेम नगर मिळाले. शखेम हे आश्रयनगर होय. गेजेर,
67 Siquém, cidade de refúgio, nos montes de Efraim, e Gezer,
68 यकमाम, बेथ-होरोन,
68 Jocmeão, Bete-Horom,
69 अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत.
69 Aijalom e Gate-Rimom, com suas respectivas pastagens.
70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
70 E da metade da tribo de Manassés o restante dos clãs coatitas recebeu Aner e Bileã, com suas respectivas pastagens.
71 गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
71 Os gersonitas receberam as seguintes cidades: Do clã da meia tribo de Manassés, Golã, em Basã, e também Asterote, com suas respectivas pastagens;
72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या शिवारासकट इस्साखारच्या वंशजांकडून मिळाली.
72 da tribo de Issacar, Quedes, Daberate,
73 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, शिवारासकट, आशेर घराण्याकडून गार्षोन कुटुंबांना मिळाली.
73 Ramote e Aném, com suas respectivas pastagens;
74 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही शिवारासकट नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोन वंशाला मिळाली.
74 da tribo de Aser, Masal, Abdom,
75 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या घराण्याकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
75 Hucoque e Reobe, com suas respectivas pastagens;
76 या खेरीज मरारींना वाळवंटातील बेसेर, याजा, कदेमोथ, मेखाथ ही नगरे भोवतालच्या शिवारांसकट, रऊबेनी लोकांकडून मिळाली. हे रऊबेनी यार्देन नदीच्या पूर्वेला, यरीहोजवळ, राहत असत.
76 e da tribo de Naftali, Quedes, na Galiléia, Hamom e Quiriataim, com suas respectivas pastagens.
77 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलादमधील रामोथ, महनाइम, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या शिवारासकट मिळाली.
77 E estas foram as cidades que os outros meraritas receberam: Da tribo de Zebulom, Rimono e Tabor, com suas respectivas pastagens;
78 — ausente —
78 da tribo de Rúben, do outro lado do Jordão, a leste de Jericó, Bezer, no deserto, Jaza,
79 — ausente —
79 Quedemote e Mefaate, com suas respectivas pastagens;
80 — ausente —
80 e da tribo de Gade, Ramote, em Gileade, Maanaim,
81 — ausente —
81 Hesbom e Jazar, com suas respectivas pastagens.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.