Gálatas 3

प्रेम संदेश (AHR)

1 अहो, बुध्दीहिन गलतीकरसहो, क्रुसखांबवर खिळेल येशु ज्यासना डोयाससमोर स्पष्ट वर्णन करी ठेयेल व्हता, त्या तुमले कोणी भुरळमा टाकेल शे?

2 तुमले नियमशास्त्रना कृत्यसघाई आत्मा मिळेल शे, की ईश्वास करामुये अनी सुवार्ता ऐकामुये मिळनं, एवढंच माले तुमनापाईन समजी लेवानं शे.

3 तुम्हीन एवढा बुध्दिहीन शेतस का? तुम्हीन आत्मामा सुरवात करावर आते तुमनी स्वतःनी शक्तीघाई सर्वकाही मियाडाले दखी राहीनात का?

4 तुम्हीन इतला दुःख सोसात हाई व्यर्थ शे का? ह्याले व्यर्थ म्हणानं का?

5 म्हणीन जो आत्मा तुमले पुरावस अनी तुमनामा चमत्कार करस, तो हाई जे सर्व करस ते नियमशास्त्रमाधला नियम तुम्हीन पाळतस म्हणीसन की, ईश्वासपूर्वक ऐकामुये?

6 ज्याप्रमाणे “अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा अनी त्यानामुये तो नितीमान असा गणाई गया.” तसं हाई शे.

7 यावरीन तुम्हीन समजी लेवानी की, ज्या ईश्वासनारा त्याच अब्राहामना पोऱ्या शेतस.

8 देव गैरयहूदीसले ईश्वासमा नितीमान ठरावणार शे, हाई पुर्वज्ञानमुये शास्त्रलेखमा अब्राहामले सुरवातलेच हाई सुवार्ता सांगामा वनी की, “तुनाकडीन सर्व राष्ट्रसले आशिर्वाद भेटी.”

9 म्हणीसन अब्राहामनी ईश्वास करा अनी आशिर्वादित व्हयना, तसच ज्या ईश्वास ठेवतस त्या बी त्यानामायक आशिर्वादित व्हतीन.

10 कारण नियमशास्त्रमधला कृत्यावर जितला आशा धरीन राहणारा शेतस, तितला सर्व शापनाधीन शेतस कारण शास्त्र अस सांगस की, नियमशास्त्रना पुस्तकमा जे लिखेल शे, ते सर्व आचरणमा जो कोणी टिकीसन ऱ्हास नही तो शापित शे.

11 नियमशास्त्रना योगे देवनापुढे कोणीच नितीमान ठरावामा येस नही हाई उघड शे; कारण नितीमान ईश्वासमा जगी;

12 नियमशास्त्रना अनी ईश्वासना काहीच संबंध नही, पण जो त्यानामधला कृत्यसले आचारस तो त्याना योगे जगी.

13 आपलाकरता ख्रिस्त शाप व्हयना अनी त्यानी आपलाले नियमशास्त्रना शापपाईन खंडणी भरीन सोडावं; “जो कोणी क्रुसखांबवर टांगेल शे तो शापीत शे” असं शास्त्रमा लिखेल शे.

14 ह्यामा उद्देश हाऊच शे की, अब्राहामाले देयल आशिर्वाद ख्रिस्त येशुमा गैरयहूदीसले मिळाले पाहिजे; म्हणजे जे पवित्र आत्माबद्दल अभिवचन देयल शे ते आपलाले ईश्वासनाद्वारा मिळाले पाहिजे.

15 बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीसन बोली राहिनु; माणसंसनी सुध्दा कायमना बनाडेल करार कोणीच रद्द करस नही किंवा त्यामा भर घालतस नही.

16 अब्राहामले अनं त्याना संतानले ती अभिवचनं सांगेल व्हतात, संतानासले असं बराच जणसबद्दल तो बोलस नही; तर “तुना संतानले” असं एकनाविषयी तो बोली राहीना शे, अनी तो एकच ख्रिस्त शे.

17 मी असं सांगस की, जो करार देवनी अब्राहामसंगे पहेलेपाईन निश्चित करेल होता त्याले चारशे तीस वरीस नंतर येल नियमशास्त्रमुये तो करार संपुष्ट व्हईसन त्यानामुये अभिवचन रद्द व्हस नही.

18 कारण वतन जर नियमशास्त्रमा प्राप्त व्हस, तर ते यानापुढे अभिवचनमा व्हवावं नही; पण अब्राहामले देवनी ते कृपामा अभिवचननाद्वारा देयल शे.

19 तर मंग नियमशास्त्र कशाकरता? ज्या अब्राहामना संतानले वचन दिधं ते तो येवापावत नियमशास्त्र हाई उल्लंघनमुये लाई देवामा येल शे; ते मध्यस्थना हस्ते देवदूतसनाद्वारा नेमी देयेल शे.

20 मध्यस्थ हाऊ एकना ऱ्हास नही; अनी देव तर एक शे.

21 तर मंग नियमशास्त्र देवना वचनना विरूध्द शे का? कधीच नही, कारण जिवन देवाले समर्थ असं नियमशास्त्र येल ऱ्हातं तर नितीमत्व खरोखरंच नियमशास्त्रनं पालन करावर भेटतं.

22 तरी पण शास्त्र म्हणस की, सर्वासले पापना बंधंनमा कोंडाई ठेयल शे; ह्यामा उद्देश हाऊच शे की, ईश्वास धरणारासले येशु ख्रिस्तवरला ईश्वासमा जे अभिवचन शे ते देवामा येवाले पाहिजे.

23 हाऊ जो ईश्वास प्रकट व्हणार व्हता तो येवाना पहिले त्याकरता आपण कोंडेल असं आपलाले नियमशास्त्रना असं रखवाली ठेयल व्हता.

24 ह्यानावरीन आपण ईश्वासतीन नितीमान ठराई जावाले पाहिजे म्हणीन नियमशास्त्र आपलाले ख्रिस्तना जोडे पोहचवणारा मार्गदर्शक व्हस.

25 परंतु आते ईश्वासना आगमन व्हयेल शे म्हणीन आपण यानापुढे मार्गदर्शकना अधीन नहीत.

26 कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस.

27 कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस;

28 यहूदी अनं गैरयहूदी, गुलाम अनं स्वतंत्र, पुरूष अनं स्त्री, हाऊ भेदभाव नही; कारण तुम्हीन सर्वाजण ख्रिस्त येशुमा एकच शेतस;

29 अनी तुम्हीन जर ख्रिस्तना शेतस तर अब्राहामना संतान अनी अभिवचननाद्वारा वारीस शेतस.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gálatas 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.