Salmos 4

marc (MARC)

1 हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन,

2 अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार?

3 हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे;

4 भीती बाळगा आणि पाप करू नका.

5 त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा.

6 “आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात,

7 विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही

8 मी शांतचित्ताने झोपी जाईन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.